MPC News: Best news portal in South and West India
Toggle Bar
Last Updated on Thu, 21 Aug 2014

अनधिकृत बांधकामांचा प्रश्न मार्गी लावणे व शास्तीकर रद्द करण्याच्या मागणीसाठी पिंपरी -चिंचवड सजग नागरिक मंचच्या वतीने दहा कार्यकर्त्यांनी पिंपरी चौकात बेमुदत उपोषण सुरू केले आहे. पिंपरीच्या डॉ. ...

भोसरी परिसरात नाकाबंदी व गस्त घालत असताना तीन चोरट्यांना पकडण्यात आले. त्यांच्याकडून चोरीच्या तेरा  दुचाकी हस्तगत करण्यात आल्या. बाबू ऊर्फ पुंडलिक तुकाराम भणगे (वय 23, रा. आळंदी रोड, ...

नवी सांगवीतील आदर्शनगरमध्ये बालगोपाळांच्या मंडळाने स्वयंस्फूर्तीतून यावर्षीची दहीहंडी उत्साहात साजरी केली. दहीहंडी उत्सवाला चित्रपटसृष्टीतील 'रमा माधव' फेम आलोक राजवाडे. 'तोडफोड' फेम केतन पेंडसे ...

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेसमोर ओतला कच-याचा ढीग शहरातील कचरा समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी भाजपचे आंदोलन विरोधी पक्षनेते सुनील शेळके यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन ...

चाकणसह तालुक्यातील काही घटनांमध्ये गावठी कट्ट्यांचा झालेला बेधडक वापर पाहता या भागात 'पिस्तुल कल्चर' वाढते की काय? अशी भीती सामान्यांकडून व्यक्त होत आहे. गोळीबाराच्या एका घटनेची चर्चा हवेत विरते नाही ...

'आला रे आला गोविंदा आला गोविंदा रे गोपाला' चा जयघोष, डिजेचा आवाज व गोविंदाचा जल्लोष यामध्ये दुपारी दोन वाजल्यापासून लोणावळा शहरातील शिवाजी चौकातील सुरु झालेली मानाची दहीहंडी दहा तासांच्या जल्लोषानंतर ...