• 01.jpg
  • 1250x200.jpg
  • MPC_news.JPG
  • PhotoGraphy-School-1.jpg
  • sujit.JPG
MPC News

MPC News


एमपीसी न्यूज - प्रस्तावित उच्चक्षमता द्रुतगती मार्ग (एचसीएमटीआर) रस्त्यावरील आरक्षणामुळे वाल्हेकरवाडी, चिंचवडेनगर, थेरगाव परिसरातील 850 पेक्षा जास्त घरे पाडली जाणार आहे. याला घरे वाचवा संघर्ष समितीने ठाम विरोध केला आहे. आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी संघर्ष समितीची आज (गुरुवारी) रात्री चिंचवड येथे बैठक होणार आहे.


एमपीसी न्यूज - एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्याच्या तपासी पथकाने दुचाकी चोरास अटक केली आहे. त्याच्याकडून तीन दुचाकी व दोन मोबाईल जप्त करण्यात आले.


आयुक्त म्हणतात ताडपत्री घोटाळ्याच्या चौकशीसाठी स्थायीने नेमलेल्या समितीची कल्पना नाही

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी आणि प्रशासन यांच्यातील विसंवाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. आषाढी वारीतील वारक-यांना देण्यात येणा-या ताडपत्री खरेदीत झालेल्या कथित भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी बुधवारी (दि. 21) त्रिसदस्यीय समिती नेमल्याचे स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले होते. तर, याबाबत आयुक्त श्रावण हर्डीकर यांना विचारले असता ताडपत्री घोटाळ्याची चौकशी झाली असून आता कोणतीही समिती नेमली नाही, असे त्यांनी आज (गुरुवारी) पत्रकारांशी बोलताना सांगितले.
<


शिवसेना नगरसेवक प्रमोद भानगिरे यांची फेर निविदेची मागणी


एमपीसी न्यूज - लाकडाची वाहतूक करणा-या टेम्पोवरील कारवाई टाळण्यासाठी लाचेची मागणी करून तीन हजार रुपयांची लाच स्वीकारणा-या वनरक्षकाला रंगेहात पकडण्यात आले. ही कारवाई आज दुपारी दोन वाजता वाघोलीतील केसनंद फाटा येथे करण्यात आली.

<


एमपीसी न्यूज - मित्राचा वाढदिवस साजरा करून दुचाकीवर घरी परत येत असताना झालेल्या अपघातात एका युवकाचा मृत्यू झाला. ही घटना बुधवार (21 जून) रोजी रात्री अकरा वाजता कोंढवा येथे घडली. या प्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.


सिद्धार्थ सुनील कदम (वय-19, रा. कासेवाडी, भवानी पेठ, पुणे), असे मयत युवकाचे नाव आहे. या प्रकरणी कमलेश चव्हाण (वय


एमपीसी न्यूज - रस्त्यावर पार्क केलेली दुचाकी पळवून नेणार्‍या सराईत चोरट्यास न्यायालयाने 24 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. विशाल किशोर चौधरी (वय 18, मूळ रा. स.नं. 12, भिलारेवाडी, कात्रज. सध्या रा. मंतरवाडी, ता. हवेली, जि. पुणे), असे त्याचे नाव आहे. याप्रकरणी कालीचरण बजरंग अगरवाल (वय 40, रा. शुक्रवार पेठ) यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

<


पुणे महापालिकेने काढलेल्या कर्ज रोख्याच्या विरोधात विरोधकांचे आंदोलन


एमपीसी न्यूज - आयुष्यात एकदा तरी चार धामचा प्रवास करावा, असे आपल्या शास्त्रांमध्ये सांगितले आहे. त्यानुसार मावळातील तीन मित्रांनी हा खडतर प्रवास मोटारसायकलवरून हा प्रवास 15 दिवसात केला. वडगाव मावळ येथील भारत भ्रमण या मोटारसायकल ग्रुपच्या गणेश तांबे, मनोज जाधव व अश्रफ शेख या तीन मित्रांनी हा प्रवास केला.

दुर्गम बर्फाच्छादित निसर्ग आविष्काराचे लोभस दर्शन घडविणाऱ्या भारतातील सर्वाधिक खडतर यात्रा मोटारसायकलने प्रवास करण्याच्या प्रबळ इच्छाशक्तीतून या तिघा मित्रांनी 5 हजार 200 किमीचा प्रवास यशस्वी व सुरक्षितरित्या पार केला. या प्रवासात त्यांनी झाडे लावा झाडे जगवा हा संदेश लोकांपर्यंत पोहोचविला.

वडगावचे ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज व जोगेश्वरी माताचे दर्शन  घेऊन प्रवासाला सुरुवात केली पुढे मुंबई-अहमदाबाद

Page 6 of 443
Open Chat
1
Close chat
Hello! Thanks for visiting us. Please press Start button to chat with our support :)

Start