Mahalunge : ट्रान्सपोर्ट वाहनातील मालाचा अपहार केल्याप्रकरणी एकास अटक
एमपीसी न्यूज - कंपनीतून डिस्ट्रीब्यूटर लोकांना देण्यासाठी भरलेल्या मालातील काही माल काढून त्याचा अपहार केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातील एकाला पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना मे 2023 ते 16 एप्रिल 2024 या कालावधीत…