Browsing Category

क्राईम न्यूज

Charholi : चऱ्होलीत पाच वाहनांची तोडफोड; दोघांना अटक

एमपीसी न्यूज -  चऱ्होली येथे तिघांनी मिळून पाच वाहनांची तोडफोड ( Charholi ) केली. तसेच एका वाहन चालकाला मारहाण करून गाडीतून रोख रक्कम चोरून नेली. ही घटना बुधवारी (दि. 27) मध्यरात्री घडली. पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. ओंकार…

Bhosari : बसमध्ये मोबाईल चोरला अन मोबाईलमधून बँक खाते केले रिकामे

एमपीसी न्यूज - बसमध्ये चढत असताना चोराने एका नागरिकाचा फोन चोरला ( Bhosari ) व त्याच फोनद्वारे नागरिकाच्या बँक खाते रिकामे केले. ही घटना मंगळवारी (दि.26) पीएमटी चौक भोसरी येथे घडली आहे. याप्रकरणी संभाजी दगडू सावंत (वय 48 रा.…

Pimple Gurav : दुचाकी घसरून झालेल्या अपघातात दुचाकी स्वाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज - दुचाकी वरून घसरून पडून दुचाकीस्वाराचा ( Pimple Gurav) उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. हा अपघात 4 मार्च रोजी पिंपळे गुरव येथे घडला होता. या अपघातात सचिन हरिभाऊ घंगाळे (वय 33 रा.जुनी सांगवी) यांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी…

Nigdi : विनाकारण तरुणाला टोळक्याकडून मारहाण

एमपीसी न्यूज - एका 21 वर्षीय तरुणाला टोळक्याने लाथाबुक्क्यांनी व कोयत्याने ( Nigdi ) मारहाण केली आहे. ही घटना निगडीतील ओटास्कीम येथे मंगळवारी (दि.26) घडली आहे. याप्रकरणी अली आदम शेख (वय 21 रा.निगडी) येथे घडली आहे. यावरून साहिल मुकरताल,…

Chakan : गाडीचा हप्ता दिला नाही म्हणून मारहाण करत जीवे मारण्याची धमकी

एमपीसी न्यूज - गाडीचा हप्ता दिला नाही म्हणून चार (Chakan) जणांनी एका व्यावसायिकाला हॉकी स्टीकने मारहाण करत जिवे मारण्याची धमकी दिली. ही घटना सोमवारी (दि.25) चाकण येथे शिक्रापूर रोड येथील शेठ हॉटेल समोर घडली. याप्रकरणी विकी मुरली राजपूत…

Chikhali : तरुणाला कोयत्याचा दाखवून लुटणाऱ्या दोघांना अटक

एमपीसी न्यूज - तरुणाला रस्त्यात अडवून त्याला कोयत्याचा दाखवून लुटमार( Chikhali ) करणाऱ्या दोघांना अटक केली आहे. ही घटना रविवारी चिखली स्पाईन रोड येथे भरदिवसा घडली होती. याप्रकरणी चिखली पोलिसांनी प्रकाश उर्फ गणेश…

Chinchwad : सायबर चोरट्यांच्या हाती ‘इझी मनी’चा गळ

एमपीसी न्यूज - सहज पैसे मिळवण्याच्या आमिषापोटी (Chinchwad )शहरातील शेकडोजण सायबर चोरट्यांच्या गळाला लागले आहेत. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास अनेकपट उत्पन्न मिळते, यातली फसवी बाजू लोकांना सहज लक्षात येत नाही. सायबर चोरट्यांच्या…

Kondhwa : मेफेड्रोन तस्करी प्रकरणी कोढव्यातून एकाला अटक, साडे दहा लाखांचे मेफेड्रोन जप्त

एमपीसी न्यूज - मेफेड्रोन तस्करी प्रकरणात (Kondhwa) गुन्हे शाखेने कोंढवा भागातून एका तस्कराला अटक केली. त्याच्याकडून 10 लाख रुपयांचे 51 ग्रॅम मेफेड्रोन जप्त करण्यात आले. आरोपी हा कोंढव्यात राहणाऱ्या आईला भेटायला आला असताना पोलिसांनी सापळा…

Bhosari : मदत करण्याच्या बहाण्याने दुचाकी, मोबाईल केला लंपास

एमपीसी न्यूज - तुम्ही खूप दारू पिलेले (Bhosari) आहात. मी तुम्हाला तुमच्या घरी सोडतो, असे म्हणून एका व्यक्तीला निर्जन ठिकाणी नेले. तिथे व्यक्तीची दुचाकी आणि मोबाईल फोन काढून घेत त्याचा अपहार केला. ही घटना सोमवारी (दि. 25) रात्री बारा…

Bawdhan Budruk: पैसे परत करण्याच्या बहाण्याने साडेचार लाखांची फसवणूक 

एमपीसी न्यूज - ऑनलाईन मागवलेला ग्लास डिफेक्ट आल्याने (Bawdhan Budruk)त्याचे पैसे परत करण्याच्या बहाण्याने एका व्यक्तीची साडेचार लाखांची फसवणूक केली. ही घटना 3 मार्च रोजी बावधन बुद्रुक येथे घडली. फॅशन केप इकार्ट कस्टमर केअर नंबर…