Browsing Category

क्राईम न्यूज

Maval: लोखंडी रॉडने झालेल्या मारहाणीत एकजण गंभीर जखमी

एमपीसी न्यूज - लोखंडी रॉडने झालेल्या मारहाणीत एकजण गंभीर जखमी(Maval) झाला. ही घटना रविवारी (दि. 21) सायंकाळी साडेचार वाजता मावळ तालुक्यातील उर्से येथे घडली आहे. गोपीनाथ बाळासाहेब लिमण (वय 48, रा. सांगवडे, ता. मावळ) असे जखमी…

Pimpri : प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून तरुणाचा खून

एमपीसी न्यूज - प्रेम संबंधाच्या संशयातून तरुणाला लाथाबुक्क्यांनी  मारहाण करत चौघांनी मिळून एका तरुणाचा(Pimpri) खून केला आहे. ही घटना रविवारी (दि. 21) चिंचवड येथे घडली. सुरेश लोडबा ढेंबरे (वय 21, रा. चिंचवड) असे खून झालेल्या तरुणाचे नाव…

Wakad : पिस्तूल व जिवंत काडतुसासह तरुणाला अटक

एमपीसी न्यूज - पिस्तूल व जिवंत काडतुसासह एका 20 वर्षीय तरुणाला अटक केली आहे. ही कारवाई रविवारी (दि.21) थेरगाव येथे वाकड पोलिसांनी केली आहे. बॉन्ड उर्फ रोहित राहूल शिंदे (वय 20 रा. रहाटणी) असे अटक आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई…

Chinchwad: प्रीपेड टास्क च्या बहाण्याने  तरुणीची 13 लाख रुपयांची फसवणूक

एमपीसी न्यूज -  प्रीपेड टास्क च्या बहाण्याने तरुणीची तब्बल 13 लाख 89 हजार रुपयांची (Chinchwad)फसवणूक केली आहे. ही घटना 28 फेब्रुवारी 2024 ते 4 मार्च 2024 या कालावधीत चिंचवड येथे घडली आहे. याप्रकरणी 27 वर्षीय तरुणीने निगडी पोलीस…

Nigdi : शस्त्राने वार करून चालकाला लुटणाऱ्या आरोपीला अटक

एमपीसी न्यूज - शस्त्राने वार करून एका चालकाला लुटण्यात आले आहे. ही घटना (  Nigdi) शनिवारी (दि.20) निगडी येथील भक्ती-शक्ती ब्रिज खाली घडली आहे. याप्रकरणी निगडी पोलिसांनी एकाला अठक केली आहे. शब्बीर अत्तर सय्यद (वय 27 रा. ओटास्कीम, निगडी)…

Ravet : आमच्याकडे का बघून हसतोय म्हणत तरुणावर कोयत्याने वार, दोघांना अटक

एमपीसी न्यूज - आमच्याकडे बघून का ( Ravet) हसत आहेस म्हणत दोन माथेफिरूंनी एका 23 वर्षीय तरुणावर कोयत्याने वार केले आहेत. ही घटना रविवारी (दि.21) रावेत येथील शिवराज हॉटेल येथे घडली आहे. याप्रकरणात रावेत पोलिसांनी तुषार वैजनाथ सोनवणे (वय 23…

Moshi : उसने घेतलेले पैसे परत न दिल्याने मजुराचा खून

एमपीसी न्यूज - उसने घेतलेले पैसे हजार रुपये परत केले नाहीत म्हणून ( Moshi ) लिफ्टच्या डक्टमध्ये ढकलून देत मजुराचा खून केला. ही घटना रविवारी (दि. 21) शिवाजीवाडी, मोशी येथील एका बांधकाम साईटवर घडली. सत्यनारायण कर्ष (रा. लेबर कॅम्प, मोशी)…

Pune : बुधवार पेठेत बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या चार बांग्लादेशी महिला ताब्यात

एमपीसी न्यूज - बुधवार पेठेतील वेश्यावस्तीत गेल्या बारा वर्षांपासून ( Pune)  बेकायदा वास्तव्य करणाऱ्या चार बांगलादेशी घुसखोर महिलांना गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने पकडले. या प्रकरणी फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…

Pune : येरवड्यातील गोळीबारात जखमी झालेल्या हॉटेलचालकाचा मृत्यू

 एमपीसी न्यूज - येरवडा परिसरात गोळीबारात जखमी झालेल्या ( Pune ) हॉटेलचालक विकी राजू चंडालिया (वय 30, रा. जय जवान नगर, येरवडा) याचा रविवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. पैसे देण्यास नकार दिल्याच्या कारणावरून सराईत गुन्हेगारांनी विकी…

Pune : परदेशात पाठविलेल्या पार्सलमध्ये ड्रग्ज आढळल्याचे सांगत सायबर चोरट्यांनी केली महिलेची 19 लाख…

 एमपीसी न्यूज - परदेशात पाठविलेल्या पार्सलमध्ये ड्रग्ज आढळल्याचे सांगून सायबर चोरट्यांनी ( Pune ) पाषाणमधील एका आयटी महिला अभियंत्याची 19 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. Pune : रविवार पेठेतील बोहरी आळी येथे दुकानामध्ये…