Nigdi : कोयत्यासह तरुणाला अटक
एमपीसी न्यूज - निगडी येथून एका तरुणाला कोयत्यासह अटक करण्यात आली आहे. ही कारवाई गुन्हे शाखा युनिट- 2 पथकाने मंगळवारी (दि.16) निगडी येथील शंकर मंदिराजवळ करण्यात आली आहे.
क्रिस्टोफर आल्विन सालढाणा (वय 19 रा. निगडी) असे अटक आरोपीचे…