• 01.jpg
  • 1250x200.jpg
  • MPC_news.JPG
  • PhotoGraphy-School-1.jpg
  • sujit.JPG
18 Jun 2017

वारक-यांसाठी मोफत पाणी पुरवठा टँकरचे लोकार्पण

एमपीसी न्यूज - महेश लांडगे युवा मंच व स्वराज्य प्रतिष्ठान यांच्या वतीने देहु ते पंढरपूर वारक-यांच्यासाठी मोफत पाणी पुरवठा करण्यासाठी टँकरचे लोकार्पण आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते करण्यात आले.


देहु ते पंढरपूर पायाने वारी करणा-या भाविकांची संख्या मोठी आहे ,या सर्व भाविकांना पाणी मोठ्या प्रमाणात लागते. भाविकांची गैरसोय होउ नये या उद्देशाने ही व्यवस्था करण्याचा निर्णय महेश लांडगे युवा मंच व स्वराज्य प्रतिष्ठान कार्यकरत्यांनी घेतला.

यावेळी विश्वास डोंगरे, विजय रत्नपारखी, गणेश यादव, मनोज मोरे, सतिश लोखंडे, नागनाथ काळे, आकाश भालेकर, लता डोगंरे, नंदिप खरात, शाम थोरात, नरेश शर्मा, विशाल उमाप, किशोर लोंढे, आकाश साळुंखे, यश जाधव, दिपक घन, आशुतोष निकम आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन राजेश डोंगरे, दिनेश यादव यांनी केले.

Read 63 times Last modified on Sunday, 18 June 2017 07:45
Facebook Google Plus Twitter LinkedIn
Open Chat
1
Close chat
Hello! Thanks for visiting us. Please press Start button to chat with our support :)

Start