• 01.jpg
  • 1250x200.jpg
  • MPC_news.JPG
  • PhotoGraphy-School-1.jpg
  • sujit.JPG
18 Jun 2017

रहाटणीतील पालिका शाळेत विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने प्राथमिक शाळा रहाटणी क्र. 55 या शाळेमध्ये पाठ्यपुस्तकाचे विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले. तसेच मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले.

यावेळी नगरसेविका सविता खुळे, महिला बाल कल्याणच्या सभापती व नगरसेविका सुनीता तापकीर, चंद्रकांत नखाते, नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन, सामाजिक कार्यकर्ते नरेश खुळे तसेच शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, पालक, विद्यार्थी उपस्थित होते.

Read 41 times Last modified on Sunday, 18 June 2017 12:43
Facebook Google Plus Twitter LinkedIn
Open Chat
1
Close chat
Hello! Thanks for visiting us. Please press Start button to chat with our support :)

Start