• 01.jpg
  • 1250x200.jpg
  • MPC_news.JPG
  • PhotoGraphy-School-1.jpg
  • sujit.JPG
18 Jun 2017

काळेवाडीत रक्तदान शिबिराचे उद्घाटन

एमपीसी  न्यूज - स्व. अंकुशभाऊ कोकणे प्रतिष्ठानच्या 11 व्या वर्धापनदिनानिमित्त रक्तदान शिबिराचे उद्घाटन आज सकाळी दहाच्या सुमारास करण्यात आले.

यावेळी राष्ट्रवादीचे नेते हनुमंत गावडे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, राष्ट्रवादीचे युवा नेते नाना काटे, नगरसेवक संतोष कोकणे, नगरसेविका उषामाई काळे, दिलीप बालवडकर, सजी वर्की, संतोष माचुत्रे, दिलीप (आप्पा) काळे, प्रकाश मल्लशेट्टी, देवीदास पाटील, धर्मा पवार, मनोहर भोसले, निकिता कदम, ललिता पाटील तसेच काळेवाडी परिसरातील ज्येष्ठ नागरिक व स्व. अंकुशभाऊ कोकणे प्रतिष्ठानचे कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रतिष्ठानच्या वर्धापनदिनानिमित्त आज दिवसभर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी परिसरात वृक्षारोपण करण्यात येणार आहे.

Read 36 times
Facebook Google Plus Twitter LinkedIn
Open Chat
1
Close chat
Hello! Thanks for visiting us. Please press Start button to chat with our support :)

Start