• 01.jpg
  • 1250x200.jpg
  • MPC_news.JPG
  • PhotoGraphy-School-1.jpg
  • sujit.JPG
MPC News

MPC News

शिक्षिकांची वरिष्ठांकडे तक्रार केल्याने माझ्याविरुद्ध षडयंत्र असल्याचे मुख्याध्यापकाचा दावा

एमपीसी न्यूज - तुमच्या सोसायटीत डासांच्या उत्पत्तीची ठिकाणे सापडली तर औषध फवारणी करणार नसल्याचे आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्याने खुद्द सभासदांना सांगितल्याने या प्रकाराबद्दल सर्वसाधारणसभेत नाराजी व्यक्त केली.

धनकवडी क्षेत्रीय कार्यालयाच्या आरोग्य विभागातील कर्मचाऱ्याने स्थानिक सभासद बाळा ओसवाल यांना बोलताना हे सांगितले. त्यामुळे ओसवाल यांनी सर्वसाधारण सभेत, असा कोणता आदेश प्रशासनाने काढला आहे का याबाबत विचारणा केली. माझ्या सोसायटीच्या दोन बाजूस नाला आणि एका बाजूने तलाव आहे. त्यामुळे कर्मचाऱ्याने, असे उत्तर देणे चुकीचे आहे, असे ते म्हणाले.

एमपीसी न्यूज - महिलांच्या सुरक्षिततेसाठी बडीकॉपची निर्मिती करण्यात आली आहे. महिलांच्या सुरक्षिततेसाठी बडी कॉप अगदी सावलीप्रमाणे त्यांची सुरक्षा करेल. त्यामुळे बडीकॉपला आपले माना, असे आवाहन रश्मी शुक्ला यांनी आयटी तरुणींना केले आहे.

महिलांच्या सुरक्षिततेसाठी व्हॉटस् अॅपवर पुणे शहर पोलिसांच्या पुढाकाराने "बडीकॉप' ही संकल्पना राबविण्यात येत आहे. या अंतर्गतच सिटी सेफ हे फेसबुकपेज ही तयार करण्यात आले आहे. त्याचा वापर नोकरदार महिलांनी व विशेष करून आयटी क्षेत्रातील महिलांनी करावा यासाठी हिंजवडी फेज 3 मधील सिनेक्रॉन टेक्नॉलॉजी या कंपनीत चर्चा सत्राचे आयॊजन करण्यात आले होते. यावेळी त्या बोलत होत्या. या कार्यक्रमास सह आयुक्त रवींद्र कदम, अप्पर आयुक्त शशीकांत शिंदे, उपायुक्त गणेश शिंदे, सायबर सेलचे नोडल ऑफिसर आणि बडी कॉपचे प्रमुख सुधीर हिरेमठ, राधिका आपटे,&

एमपीसी न्यूज - सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय आणि राज्य महामार्गावरील दारू विक्री करणा-या दुकानांवरील बंदी कायम ठेवतानाच त्यामध्ये हॉटेल-रेस्टॉरंट आणि परमीट रूम-बारवरही बंदी असल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र, अनेक हॉटेल चालकांनी नामी शक्कल लढवीत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशालाही वाटाण्याच्या अक्षता लावण्याचे काम चालविले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करीत सुरू असलेली दारू विक्री त्वरित थांबविण्याची मागणी, सामाजिक कार्यकर्ते व माजी नगरसेवक मारुती भापकर यांनी केली आहे. तसेच बेकायदेशीर दारू विक्री केल्याबद्दल संबंधित हॉटेल चालकांवर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

एमपीसी न्यूज - आरटीओने शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणा-या बसेसची तपासणी करण्यासाठी राबविण्यात आलेल्या मोहिमेत 66 वाहनांवर कारवाई करण्यात आली. यातील 38 वाहने शहरात विविध ठिकाणी जप्त करण्यात आली आहेत. ही कारवाई 22 जून (गुरुवार) रोजी करण्यात आली आहे. या कारवाई दरम्यान आरटीओला शालेय विद्यार्थ्यांची अवैधपणे वाहतूक करणारी वाहने, वाहनांचे फिटनेस प्रमाणपत्र नसलेली वाहने आणि परवानगी पेक्षा जास्त विद्यार्थ्यांची वाहतूक करणारी वाहने आढळून आली.

आरटीओने यापुढे शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणा-या बस चालक आणि मालकांनी स्कूल बस नियमावलींचे पालन करावे, असे आवाहन केले आहे. विनापरवाना शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करण्यात येऊ नये. शाळा प्रशासनाने बस कंत्राटदाराने आवश्यक ते परस्पर सामंजस्य करार करावेत. पालकांनीही आपल्या मुलांना खासगी वाहनातून शाळेत पाठवू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. यापुढील काळातही अशा प्रकारच्या मोहिमा आरटीओच्या वतीने राबविण्यात येणार आहे, असेही यावेळी सांगण्यात आले.

एमपीसी न्यूज - तळेगाव चाकण रोड येथील भंडारा डोंगर पायथ्याला प्रवाशांसाठी निवारा शेड नसल्याने प्रवाशांचे, भाविकांचे तसेच विद्यार्थ्यांचे कडाक्याच्या उन्हामुळे आणि पावसाळ्यात प्रचंड हाल होत असून येथे निवारा शेडची मागणी होत आहे. भंडारा डोंगरावर येणाऱ्या पर्यटक व भाविकांची वर्दळ वर्षभर मोठ्या प्रमाणात असते परंतु सर्वांकडे खासगी वाहनांची सोय नसल्याने बरेचसे भाविक हे सार्वजनिक वाहनाने प्रवास करत असतात. त्यामुळे बऱ्याच प्रवाशांना कडक उन्हात ताटकळत उभे राहून वाहनांची वाट पाहावी लागते. उन्हाळ्यासह पावसाळ्यात प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होत असतात, अशी माहिती स्थानिक नागरिक सोपान कराळे, राजेंद्र टिळेकर, अरुण कराळे, शैलेंद्र चव्हाण यांनी दिली.

एमपीसी न्यूज - शास्तीकरासारखा जिझिया कर रद्द करून पिंपरी-चिंचवड महापालिकेने नागरिकांकडून कर आकारण्याची मागणी, राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष व माजी नगरसेवक यशवंत भोसले यांनी महापालिकेकडे केली आहे.

याबाबत भोसले यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन दिले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, राज्य सरकारने 600 स्केवअर फुटापर्यंतच्या घराचा शास्तीकर माफ केला आहे. परंतु, पिंपरी-चिंचवड पालिकेकडून नागरिकांना जुनीच बिले देऊन त्यानुसार कर आकारणी केली जात आहे. त्यामुळे महापालिकेने शास्तीकर रद्द करून नागरिकांकडून कर आकारणी करावी.

एमपीसी न्यूज - शिवसेनेचे भोसरी विधानसभा समन्वयक युवराज कोकाटे यांच्या कार्यालयाची टोळक्याकडून तोडफोड करण्यात आली आहे. ही घटना काल रात्री (गुरुवारी) 9.00 वाजता घडली.

<

महाराष्ट्र रोलबॉल लीग उद्यापासून बालेवाडी येथे रंगणार ; स्पर्धेत मुलांच्या 8 तर मुलींच्या 6 संघांचा सहभाग

एमपीसी न्यूज - रोल बॉल खेळाच्या प्रचारासाठी व प्रसारासाठी महाराष्ट्र रोलबॉल लीग सारख्या स्पर्धांचे आयोजन करणे महत्वाचे आहे. अशा प्रकारच्या स्पर्धांमधूनच भारताचे प्रतिनिधीत्व करणारे खेळाडू तयार होतात. हेच खेळाडू आपल्या खेळाच्या जोरावर खेळाला जगभरात पोचवतील व त्यातूनच भारताला एक नवीन ओळख मिळणार आहे, असे मत महाराष्ट्र रोल बॉल संघटनेचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी केले.

Page 1 of 443
Open Chat
1
Close chat
Hello! Thanks for visiting us. Please press Start button to chat with our support :)

Start

Warning: mysqli::stat(): Couldn't fetch mysqli in /home/mpcnews/public_html/libraries/joomla/database/driver/mysqli.php on line 219

Warning: mysqli_close(): Couldn't fetch mysqli in /home/mpcnews/public_html/libraries/joomla/database/driver/mysqli.php on line 226