Talegaon Business News:’सेलिब्रेशन काउंटी’ची 100 टक्के डेव्हलपमेंट पूर्ण; बघता क्षणी ग्राहकांना भारावून टाकणारा एकमेव प्रकल्प

एमपीसी न्यूज : ‘सेलिब्रेशन काउंटी’ने ज्या सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याचे वचन दिले होते. त्या सर्व सोयी-सुविधांची 100 टक्के कामे पूर्ण झाली आहेत. 100 टक्के डेव्हलपमेंट पूर्ण झाल्याने ग्राहक बघता क्षणीच भारावून जात आहेत. तसेच ग्राहकांचा मिळत असलेला प्रतिसाद पाहून लवकरच सर्व प्लॉटची विक्री पूर्ण होईल, असा विश्वास विकासकांना वाटत आहे.


क्लब हाऊस इनडोअर गेम्स सह, चिल्ड्रन्स प्ले एरिया, गझीबो व पार्टी लॉन, ज्येष्ठ नागरिक कट्टा, फुटबॉल कोर्ट, सीसीटीव्ही सिक्युरिटी, भूमिगत इलेक्ट्रिक कनेक्शन, पाणी कनेक्शन, प्लॉट फेन्सिंग, अंतर्गत पथदिवे, काँक्रिटचे रस्ते पेव्हिंग ब्लॉकसह अशा अनेक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याचे वचन ‘सेलिब्रेशन काउंटी’ने ग्राहकांना दिले होते. काही महिन्यातच उत्तम दर्जाच्या या सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

देखणे क्लब हाउस, मजबूत आणि उत्तम सिमेंटचे रस्ते, आकर्षक फूटबॉल कोर्ट यामुळे ‘सेलिब्रेशन काउंटी’च्या वैभवात भर पडली आहे. कागदी घोडे न नाचवता प्रत्यक्षात सर्व सोयी-सुविधा उपलब्ध झाल्याने ग्राहक देखील प्रचंड प्रतिसाद देत आहेत. येत्या काही दिवसात प्लॉट संपतील अशी शक्यता ‘सेलिब्रेशन काउंटी’कडून वर्तवण्यात आली आहे.

तळेगाव येथील ग्राहक संदीप गडसिंग म्हणाले, ‘सेलिब्रेशन काउंटी’बाबतची बातमी वाचली आणि बातमीत दिलेल्या सोयी सुविधा चांगल्या वाटल्या. त्यामुळे प्रत्यक्षात जाऊन बघण्याचा मोह झाला. जागा घ्यायची होतीच. ‘सेलिब्रेशन काउंटी’ला प्रत्यक्ष भेट दिली आणि मी अक्षरशः मोहात पडलो. लगेच प्लॉट बुक केला. काही दिवसात मी माझ्या बंगल्याचे काम सुरु करत आहे. दरम्यान मी माझ्या मुलासोबत ‘सेलिब्रेशन काउंटी’च्या फूटबॉल कोर्टवर फूटबॉल खेळण्यासाठी जातो. ‘सेलिब्रेशन काउंटी’मध्ये आयुष्याचा आनंद सापडला आहे.”

मुंबई येथील ग्राहक अनिल मिस्त्री म्हणतात, “मुंबई पासून दीड ते दोन तासाच्या अंतरावर एवढ्या किफायतशीर आणि रास्त दरात एवढा चांगला प्लॉट मिळेल असं वाटलंच नव्हतं. ‘सेलिब्रेशन काउंटी’मध्ये उत्तम प्लॉट मिळाला आहे. बंगल्याचे बांधक्म देखील सुरु केले आहे. ‘सेलिब्रेशन काउंटी’मुळे रिटायर लाईफ उत्तम जाईल.”

संपर्क:
सेलिब्रेशन काउंटी –
9066778484 / 8585

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_DIR_MPU_III