Pune : पाण्याच्या दुष्काळात पाइपलाइन फुटण्याचा तेरावा महिना

एमपीसी न्यूज- पुणेकरांवर पाणी कपातीचे संकट आले असतानाच पुण्याच्या विमानननगर विमानननगर चौक येथील दत्तमंदिराजवळ पाईपलाईन फुटून लाखो लीटर पाणी वाया गेले. गुरुवारी (दि. ३०) रात्रीपासून हे पाणी वाहत होते असे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. स्थानिकांनी तक्रार देऊनही त्यावर कोणतीही कारवाई झाली नसल्याची तक्रार स्थानिक नागरिकांनी केली आहे. त्यामुळे लाखो लीटर पाण्याची नासाडी झाली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.