BNR-HDR-TOP-Mobile

Talegaon Dabhade : तळेगाव दाभाडे केंद्रातील सात शाळांचा निकाल 100 टक्के

एमपीसी न्यूज- महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परीक्षेत तळेगाव दाभाडे केंद्रातील एकूण सात शाळांचा निकाल 100 टक्के लागला असून सरस्वती विद्या मंदिरचा विद्यार्थी तुषार नितीन घोरपडे याने 95.60 टक्के गुण मिळवून तळेगाव केंद्रात प्रथम क्रमांक पटकाविला. तर जैन इंग्लिश स्कूलची ख़ुशी रुपेश शहा हिने 94 टक्के गुण मिळवून दुसरा क्रमांक मिळविला.

तळेगाव दाभाडे केंद्रातील माध्यमिक शाळांचा इयत्ता दहावीचा निकाल पुढील प्रमाणे – १) नवीन समर्थ विद्यालय – एकूण ९४ टक्के प्रथम –शाहील शेखर मुरडे 87.20 टक्के, व्दितीय–साक्षी जयवंत शिंदे 86.60 टक्के, तृतीय-ऐश्वर्या राजस भानुसरे 85.20 टक्के

२) अॅड पु.वा. परांजपे विद्या मंदिर –एकूण 88.30 टक्के, प्रथम– अपेक्षा गोरख कारंडे 93.20 टक्के,व्दितीय- धनश्री विजय सोनावणे 87.70 टक्के,तृतीय-प्राची कुंडलिक शिंदे 86.40 टक्के

३) रामभाऊ परुऴेकर विद्या निकेतन–एकूण 100 टक्के, प्रथम –आनंद प्रशांत शिंदे 93.80 टक्के, व्दितीय– वैष्णवी बाळकृष्ण कवितके 93 टक्के, तृतीय-सुदीप किरण कुंभरदं 90.40 टक्के

४)सरस्वती विद्या मंदिर – एकूण 96.33 टक्के, प्रथम–तुषार नितीन घोरपडे 95.60 टक्के,व्दितीय –वरद चंद्रकांत माने 93.20 टक्के, तृतीय-आश्लेषा शिवलिंग तोडकर,ऋतुजा दिलीप थिले,स्नेहा विवेक इनामदार 91.20 टक्के

५) आदर्श विद्या मंदिर – एकूण 98.33 टक्के, प्रथम –साहिल शिवाजी ठाकर 93.20 टक्के, व्दितीय–साक्षी शिवाजी गाडे 90.40 टक्के, तृतीय-आदित्य तुषार सलागरे 90 टक्के

६) नगर परिषद माध्यमिक शाळा क्रमांक २(गाव भाग)– एकूण 84 टक्के,प्रथम – संकृती कुंभार 80.20 टक्के व्दितीय –आदीबा आतार 78 टक्के तृतीय- दीपक प्रजापती 78.60 टक्के

७) नगर परिषद माध्यमिक शाळा क्रमांक 6 (स्टेशन विभाग) – एकूण 56 टक्के, प्रथम –प्रिया ब्रिजेश शुक्ला 84.60 टक्के, व्दितीय -अर्षद सलामत खा 75.40 टक्के, तृतीय-कोमल नामदेव बोकरे 73 टक्के

८) अण्णासाहेब चोभे हायस्कूल (बालविकास)– एकूण 100 टक्के, प्रथम –प्रियांका राजस मेहेर 90 टक्के व्दितीय –प्रथमेश बबन कोळेकर 89.60 टक्के, तृतीय-मानस लक्ष्मीकांत करंजकर 89.20 टक्के

९) जैन इंग्लिश स्कूल – एकूण 100 टक्के प्रथम–ख़ुशी रुपेश शहा 94 टक्के व्दितीय – राधिका अतुल मुळे, श्रेयस विकास चौघुले 90 टक्के, तृतीय- रविशा बाळासाहेब जाधव 89.20 टक्के

१०) कांतीलाल शहा विद्यालय –एकूण 100टक्के प्रथम – साहिल प्रमोद राऊत ९०.४०टक्के व्दितीय – देव राजु तायडे ८९.६०टक्के, तृतीय-रश्मी रमेश मुरुगकर 88.40 टक्के

११) स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूल– एकूण 100 टक्के प्रथम – जोया समीर सय्यद 85 टक्के, व्दितीय –अक्षदा शांताराम तांबोळी 82.80 टक्के, तृतीय- निमिष प्रदीप चांगदोरे 82.40 टक्के

१२) कृष्णराव भेगडे इंग्लिश स्कूल–एकूण 100 टक्के प्रथम –मयुरी दिलीप पाटील 92.60 टक्के व्दितीय –आदित्य कैलास पवार 91.80 टक्के, तृतीय-धनंजय संजय बोरसे 91 टक्के

१३) इंद्रायणी इंग्लिश स्कूल – एकूण 100 टक्के प्रथम – हर्ष मंगेश देवगडकर 82.60 टक्के, व्दितीय – अंजली आत्माराम वारिंगे 76 टक्के, तृतीय- ओंकार अंगद वारिंगे.

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था चालक,मुख्याध्यपक व पालकांनी अभिनंदन केले. व यशस्वी विद्यार्थ्यांनी पेढे वाटून आपला आनंद व्यक्त केला. तळेगाव दाभाडे केंद्रात सरस्वती विद्या मंदिरचा प्रथम क्रमांकाने उतीर्ण झालेला विद्यार्थी तुषार नितीन घोरपडे याचे संस्था पदाधिकारी व मुख्याध्यापक यांनी अभिनंदन केले.

.