Vadgaon Maval : राष्ट्रीय समाज सहाय्यक समिती व समर्थ शांतीदुत परिवारातर्फे वृक्षारोपण व रक्तदान शिबिर

एमपीसी न्यूज- राष्ट्रीय समाज सहाय्यक समिती व समर्थ शांतीदुत परिवाराच्या वतीने रविवारी (दि. 30) वडगाव मावळ येथे वृक्षारोपण अभियान व रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. यामध्ये 23 जणांनी रक्तदान केले.

_MPC_DIR_MPU_II

या अभियानाचे उदघाटन विशेष पोलीस महानिरीक्षक विठ्ठल जाधव यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी सिनेअभिनेत्री सुजाता मोगल, विद्याताई जाधव, अविनाश मुगलीकर, तालुकाध्यक्ष भास्करराव म्हाळसकर तसेच राष्ट्रीय समाज सहाय्यक समिती चे व समर्थ शांतीदुत परिवाराचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.