Chinchwad : पिंपरी-चिंचवड आयुक्तालयातील 27 अधिकाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड आयुक्तालयातील सात पोलीस निरीक्षक आणि सहा सहायक पोलीस निरीक्षक व 14 पोलीस उपनिरीक्षकांच्या प्रशासकीय कारणास्तव अंतर्गत बदल्या करण्यात आल्या. पोलिस आयुक्त आर के पद्मनाभन यांनी बुधवारी (दि. 10) याबाबतचे आदेश दिले.

बदली झालेले पोलीस निरीक्षक (कंसात कोठून कोठे)

रवींद्र दादासाहेब जाधव (सांगवी पोलीस ठाणे ते नियंत्रण कक्ष)
प्रकाश गणपत धस (देहुरोड पोलीस ठाणे ते पोलीस कल्याण शाखा)
उमेश औदुंबर तावसकर (वाहतूक नियंत्रण कक्ष ते सांगवी वाहतूक विभाग)
अजय हनुमंत भोसले (नियंत्रण कक्ष ते सांगवी पोलीस स्टेशन (गुन्हे)
प्रसाद शंकर गोकुळे (नियंत्रण कक्ष ते वाहतूक नियोजन, प्रशासन (वाहतूक शाखा)
गणेश साहेबराव जवादवाड (नियंत्रण कक्ष ते चिखली पोलीस ठाणे (गुन्हे)
शैलेश सुधाकर गायकवाड (नियंत्रण कक्ष ते अतिक्रमण)

बदली झालेले सहायक पोलीस निरीक्षक (कंसात कोठून कोठे)

सुधीर चव्हाण (नियंत्रण कक्ष ते पिंपरी पोलीस ठाणे)
गणेश धामणे (नियंत्रण कक्ष ते चाकण पोलीस ठाणे)
आर.एम. गिरी (दिघी पोलीस ठाणे ते वाहतूक शाखा)
अविनाश पवार (नियंत्रण कक्ष ते वाकड पोलीस ठाणे),
विजय गरुड (नियंत्रण कक्ष ते पिंपरी पोलीस ठाणे)
प्रमोद क्षिरसागर (तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन ते म्हाळुंगे चौकी)

बदली झालेले पोलीस उप निरीक्षक (कंसात कोठून कोठे)

रमेश केंगार (निवडणूक कक्ष ते हिंजवडी पोलीस ठाणे)
ईश्वर जगदाळे (देहूरोड ते भोसरी एमआयडीसी पोलीस ठाणे)
मकसुद मणेर (चाकण ते वाकड पोलीस ठाणे)
प्रसाद दळवी (सपोआ वाकड (वाचक) ते रावेत चौकी)
वैभव सोनवणे (तळेगाव दाभाडे ते शिरगाव चौकी)
संदिप गाडीलकर (तळेगाव दाभाडे ते शिरगाव चौकी)
डी.जे नागरगोजे (तळेगाव दाभाडे ते शिरगाव चौकी)
व्ही.डी. सपकाळ (तळेगाव दाभाडे ते म्हाळुंगे चौकी)
एस.एस. सुर्यवंशी (चाकण ते म्हाळुंगे चौकी)
आर.एस भदाणे (चाकण ते म्हाळुंगे चौकी)
डी.के. दळवी ( चाकण ते म्हाळुंगे चौकी)
किशोर यादव (चिंचवड वाहतूक विभाग ते देहूरोड वाहतूक विभाग)
सुधाकर धेन्डे (विशेष शाखा ते वाहतूक शाखा)
एस.एस. कैलासे (नियंत्र कक्ष ते सपोआ गुन्हे सलग्न)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.