Hadapsar : लग्नाला नकार देणाऱ्या प्रेयसीचे अपहरण करून चाकूने वार

एमपीसी न्यूज- लग्नाला नकार देणाऱ्या प्रेयसीचे अपहरण करून तिच्यावर चाकूने वारकेल्याची घटना गुरुवारी (दि. ८) रात्री उशिरा पुण्याच्या हडपसर परिसरात घडली. याप्रकरणी तिघा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

प्रसाद सोनवणे, नदीम शेख आणि चंदन चावंडके अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी 25 वर्षाच्या तरुणीने मुंढवा पोलिसात फिर्याद दिली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.