BNR-HDR-TOP-Mobile

Maval : पवना धरणातून 3440 क्यूसेक पाण्याचा विसर्ग

एमपीसी न्यूज- पिंपरी चिंचवड सहित मावळ वासियांची तहान भागविणाऱ्या पवना धरण परिसरात पावसाचा जोर अद्याप ओसरला नाही. अधून मधून पावसाच्या सारी कोसळत आहेत. त्यामुळे धरणाच्या पाणी पातळीमध्ये किंचित वाढ झाल्यामुळे धरणांमधून आज सकाळपासून ३ हजार ४४० क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

# गेल्या 24 तासात झालेला पाऊस 32 मि.मि.
# 1 जूनपासून झालेला पाऊस 3084 मि.मि.
# गेल्या वर्षी आजच्या तारखे पर्यंत झालेला एकूण पाऊस 2364 मि.मि.
# धरणातील आजचा पाणीसाठा 95.26 टक्के (8.11 टीएमसी)
# गेल्या वर्षी आजच्या तारखेचा धरणातील पाणीसाठा 100 टक्के (8.51 टीएमसी)
# गेल्यावर्षीच्या तुलनेत आजच्या तारखेपर्यंत झालेला जादा पाऊस 720 मि.मी.

HB_POST_END_FTR-A2

.