Pimpri : ‘या’ दिवशी ‘या’ भागात राहणार पाणीपुरवठा बंद !

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवडकरांना सोमवारपासून (19 ऑगस्ट)पाणी कपातीला सामोरे जावे लागणार आहे. आठ दिवसातून विभागनिहाय एक दिवस पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्य़ानुसार ‘या’ दिवशी ‘या’ भागात पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

सोमवार

– प्राधिकरण सेक्टर क्रमांक 25, 27, 27 अ, 28, निगडी गावठाण,  कुदळवाडी ते देहू आळंदी रस्ता उजवी बाजू, रिव्हर रेसीडन्सीपर्यंत, बालघरेवस्ती, भैरवनाथ मंदिर परिसर, वडाचा मळा परिसर, थेरगाव गावठाण टाकीवरील भाग-थेरगाव गावठाण, स्वीस काऊंटी परिसर, संदीपनगर भाग, श्रीदत्त कॉलनी, समता कॉलनी, ममता कॉलनी, नम्रता कॉलनी, संत ज्ञानेश्वर कॉलनी, विजयनगर परिसर, एल्प्रो पाण्याच्या टाक्यांवरील परिसर – चिंचवडगाव, वेताळनगर, केशवनगर परिसर, काकडे पार्क, रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह परिसर, सुदर्शननगर, यशोमंगल परिसर, हिंदूस्तान बेकरी परिसर, विजयनगर, तानाजीनगर परिसर, वल्लभनगर पाण्याची टाकीवरील भाग -नाशिक फाटा ते पुणे डावी बाजू, महापालिका शाळा परिसर, कुंदननगर, विठ्ठलनगर झोपडपडपट्टी, विठ्ठलनगर पुनर्वसन प्रकल्प, मोशी पाण्याच्या टाकीवरील गायकवाड वस्ती, नागेश्वरनगर, इंद्रायणीपार्क, गणेशनगर, नंदनवन, मोशी गावठाण, लक्ष्मीनगर उत्तर-दक्षिण, बनकरवस्ती जुनी बाजू

पांजरपोळ टाकीवरील पांडवनगर 1 ते 4, सहकार कॉलनी, शिवशंकर 1 ते 4, देवकरवस्ती, महादेवनगर, इंद्रायणीनगर टाकीवरील सेक्टर क्रमांक 1, 2 आणि 3 मधील बालाजीनगर. बौद्ध विहार परिसर, सेक्टर 7 काही भाग, शांतीनगर आश्रमशाळा टाकीवरील भगतवस्ती, गुळवेवस्ती, शांतीनगर, संत तुकारामनगर टाकीवरील , शीतलबाग, आपटे कॉलनी, खंडोबामाळ, नवग्रह मंदिर परिसर,

मंगळवार

प्राधिकरण सेक्टर क्रमांक 25, 24 (भाग), ओटास्किम,  आकुर्डी,  कुदळवाडी ते देहू आळंदी रस्ता डावी बाजू, हरगुडी वस्ती, महाराष्ट्र वजन काटा परिसर, गणेशमंदिर परिसर, किवळे, रावेत ग्रॅव्हिटीवरील डी.वाय. पाटील कॉलेज रस्ता रावे, शिंदेवस्ती परिसर, संपुर्ण ताथवडे, नायडू टाकीवरील काळेवाडी तापकीरनगर, जयमल्हार कॉलनी, ड्रायव्हर कॉलनी, अशोका सोसायटी, गोकूळ परिसर,

पिंपरी डिलक्स टाक्यांवरील – पिंपरी कॅम्प, मिलींदनगर प्रकल्प व झोपडपट्या, पिंपरी अशोक थिएटर जवळील भाग, नवमहाराष्ट्र टाकीवरील भाग, पिंपरीगाव, पिंपरीनगर, पिंपरीगावातील सर्व बायपास भाग, भाटनगर गांधीनगर झोपडपट्टी, बजरंगनगर, बकावाल कॉलनी, ग्रीनपार्क, कर्मयोग हाऊसिंग सोसायटी, आत्मनगर, जयगणेश-वरदहस्त, रेणूका, भक्ती सिटीप्राईड हॉटेलचा भाग, खराळवाडी, कामगारनगर, भगवतगीता मंदिर

मोशी पाण्याच्या टाकीवरील भाग, Wd-4 मोशी गावठाण, सस्तेवाडी, आल्हाटवस्ती, शिवाजीवाडी, नागेश्वर विद्यालय, जकातनाका परिसर, देहूरस्ता दोन्ही बाजू, सेक्टर 4, 6, 9, गणेश साम्राज्य, सेक्टर 3 मधील काही भाग, पांजरपोळ, गुरुविहार सोसायटी, लांडगेनगर, धावडेवस्ती, संत तुकारामनगर पाण्याची टाकी -दिघीरोड, गवळीनगर, राधानरी, श्रीराम कॉलनी, रामनगरी, विठ्ठलपार्क, संभाजीनगर, श्रीकृष्ण कॉलनी, नेहरुनगर स्टेडिअम, विठ्ठलनगर पुर्नवसन प्रकल्प,

बुधवार

आकुर्डी, विठ्ठलवाडी, श्रीकृष्णनगर, आकुर्डी गावठाण, पंचतारानगर, विवेकनगर, तुळजाईवस्ती,  प्राधिकरण सेक्टर 23, 26, 28 (भाग) , सिद्धीविनायकनगरी परिसर, नागेश्वर शाळा, व्हिस्टेरिया सोसायटी, इंद्रपस्थ मंगल कार्यालय परिसर, चिखली गावठाण लाईन, रामदासनगर, महादेवनगर, गिताई कॉलनी, लांडेवस्ती, रोकडेवस्ती, धर्मराजनगर, पाटीलनगर, शेलारवस्ती परिसर, किवळेमधील आदर्शनगर, इंद्रप्रभा सोसायटी, उत्तमनगर, साईनगर, मामुर्डी,

लक्ष्मणनगर, गणेशनगर, पाण्याच्या टाकीवरील भाग, पडवळनगर, मातोश्री कॉलनी, बेलठिकानगर, कन्हैया पार्क, कावेरीनगर, रिदम सोसायटी, प्रथम सोसायटी, सयाजी हॉटेलच्या मागचा भाग, भुजबळ वस्ती, कोयते वस्ती, भुमकर चौक, शनिमंदिर, ताथवडेच्या मागचा भाग व इंदिरा कॉलेज परिसर

पिंपळेसौदागर पाण्याच्या टाकीवरील भाग, पिंपळेसौदागर गावठाण, सोसायट्यांचा परिसर, कुंजीर कॉलनी परिसर, विश्वशांती परिसर, शिवसाई कॉलनी, वैदूवस्ती व सुदर्शननगर बायपासवरील भाग, वैदुवस्ती, निसर्ग कॉलनी, काशिद पार्क, जवळकरनगर, कल्पतरु सोसायटी, मोशी पाण्याची टाकीवरील शिवाजीवाडी, नागेश्वर विद्यालयामागील परिसर, शिवाजीवाडी जकातनाका परिसर, आदर्शनगर कचरा डेपो भाग 1, पेट्रोलपंपावरील भाग 2, कचरा डेपो भाग 3, संत तुकारामनगर डेपो मार्ग, सेक्टर 7 व सेक्टर 10 येथील गावठाण भाग सेक्टर 7 व 10 बिगरनिवासी भाग, पांजरपोळ टाकी, लांडगेवस्ती, सेक्टर एक देसाई हॉस्पीटल, कासारवाडी टाकी – कासारवाडी गेटखालचा भाग,  दिघी पाण्याच्या टाकीवरील भाग – दिघी गावठाण, विजयनगर, चौधरी बारीक, रुणवाल पार्क, काटेवस्ती इत्यादी

मंजुरीबाई शाळा, महादेवनगर, भारतमाता नगर व परिसर, हनुमान कॉलनी नंबर एक व दोन सहकार कॉलनी एक व दोन, कृष्णानगर, श्रीराम कॉलनी, ज्ञानेश्वर पार्क, महादेवनगर, शिवनगरी (भाग), सावंतनगर

गुरुवार

मोहननगर, साईमंदिर, इंदिरानगर, ऑटो क्लस्टर, एम्पायर स्क्वेअर, काळभोरनगर, आण्णासाहेब मगर नगर झोपडपट्टी, शुभश्री परिसर, सेक्टर क्रमांक 24 (भाग), दत्तवाडी, आकुर्डी,  ऐश्वर्यम सोसायटी परिसर, आनंदनगर झोपडपट्टी (एमआयडीसी),  त्रिवेणीनगर टाकीवरील पूर्ण परिसर – त्रिवेणीनगर, तळवडे रोड उजवी बाजू
तळवडे गावठाण, देवी इंद्रायणी सोसायटी, देहू आळंदी रोड, त्रिवेणीनगर ते तळवडे रोड डावी बाजू (एस 2 टाकीवरील भाग) मोरेवस्ती, म्हेत्रेवास्ती, ताम्हाणेवस्ती (एस 2 टाकीवरील भाग), सोनवणे वस्ती रोड ते गणेश सोसायटी, चिखली पर्यंत (एस 2 टाकीवरील भाग), किवळे रावेत ग्रॅव्हिटीवरील भाग – किवळेगावठण, शेळकेवस्ती, रावेत बीआरटीएस रस्ता, श्रीनगर टाकीवरील भाग – रहाटणी, गजाननगर, नखातेवस्ती खालचा भाग, श्रीनगर तांबे शाळा परिसर, साई कॉलनी परिसर, रहाटणी लिंकरोड़ परिसर रहाटणी क्रमांक दोन च्या टाकीवरील भाग – शिवराजनगर, हॅप्पी थॉट रोड परिसर, नखाते वस्ती – वरचा भाग, कोकणे चौक परिसर, एस एन बी पी शाळा परिसर, रामनगर परिसर

पिंपळे गुरव पाण्याच्या टाक्यांवरील भाग – पिंपळे गुरव परिसर, गांगर्डेनगर, कवडेनगर, काटेपुरम, मयूरनगरी, पिंपळे गुरव गावठाण, काशिदनगर, आनंदपार्क, भालेकरनगर ते गंगोत्री नगर, रामकृष्ण मंगल कार्यालयाजवळील परिसर, शिवराम नगर, विद्यानगर, प्रभातनगर, मोरया पार्क,  साठ फुटी रोड जवळील परिसर, ओंकार कॉलनी, देवकरपार्क ते मातोश्री पार्क, गजानननगर ते नेताजीनगर, विनायक नगर,

नेहरूनगर पाण्याच्या टाकीवरील भाग – फुलेनगर झोपडपट्टी, सेक्टरह 7, 10 पाण्याची टाकी – एमआयडीसी परिसर, खंडेवस्ती, तापकीरनगर, पांजरपोळ पाण्याची टाकी नवीनवरील सदगुरुनगर, भोसरी गावठाण, आश्रमशाळा पाण्याची टाकी – गव्हाणेवस्ती, शीतलबाग, गावठाण, विकास कॉलनी, लांडेवाडी

शुक्रवार

दवा बाजार, चिंचवडस्टेशन, संभाजीनगर व शाहूनगर सेक्टर 22 येथील टाकीवरील परिसर, यमुनानगर, रुपीनगर, किवळेरावेत ग्रॅव्हिटीवरील भाग- रावेतगावठाण, सेलेस्टीयल सिटी परिसर, लक्ष्मीनगर, म्हस्के वस्ती परिसर, जगताप डेअरी तसेच कस्पटे वस्ती टाकीवरील भाग – जगताप डेअरी, विशालनगर, डीपी रोड परिसर, पार्क स्ट्रीट, कस्पटेवस्ती रस्ता – डावी बाजू , पिंपळे निलख टाकीवरील भाग तसेच बायपास वरील भाग – पिंपळे निलख गावठाण, सोसायट्या, रक्षक सोसायटी, दत्तनगर (थेरगाव) बायपासवरील भाग, काळाखडक टाकीवरील भाग, स्वामी विवेकानंदनगर, मुंजोबानगर,

जुनी सांगवी व नवी सांगवी भाग – पीडब्ल्यूडी टाकी, नायडू टाकी, जुनी सांगवी टाकीवरील सर्व भाग , नेहरूनगर पाण्याच्या टाकीवरील भाग – समीर बंगला, अब्दुल कलाम मागील भाग,  गंगा नगर, महेशनगर, ययाती सोसायटी, अक्षय सोसायटी,  डी वाय पाटील कॉलेज परिसर, जैन संघटना परिसर , डब्ल्यूडी – 4 से 6 (12 लाख टाकी) पाण्याची टाकी – गंधर्वनगरी, खानदेशनगर, पांजरपोळ पाण्याची टाकी – अक्षयनगर, आनंदनगर, वल्लभनगर टाकी – शंकरवाडी, नाशिकफाटा उजवीकडील भाग, वाघेश्वर पाण्याची टाकी –  डी वाय पाटील, प्राईड सिटी, पठारे मळा, बुर्डे वस्ती, काळजेवाडी, कोतवालवाडी, च-होली गावठाण, साठेनगर, पश्चिम -पुर्व पठारेमळा गावठाण, सेक्टर 12 टाकी – सेक्टर 11, 13,, वाघेश्वर कॉलनी  देहूरस्ता दोन्ही बाजू

शनिवार

कृष्णानगर, शिवतेजनगर, सचिन परिसर, ईडब्ल्यूएस घरकुल, पूर्णानगर, शरदनगर, अजंठानगर किवळेमधील भीमाशंकरनगर, दत्तनगर, सिद्धीविनायक कॉलनी, बाबदेवनगर,  भगवाननगर टाकीवरील इंदिरा कॉलेज, ताथवडे येथील भाग काळाखडक टाकीवरील भाग – काळाखडक झोपडपट्टी, पंडित पेट्रोलपंपासमोरील परिसर, सुखदा कॉलनी, वाकड बायपासचा भाग – वाकडगावठाण, भिंगारे कॉर्नर, भाऊसाहेब कलाटेनगर, सद्गुरु कॉलनी 1,2,3, कुणाल ऑयकॉन टाकीवरील भाग – मनमंदिर सोसायटी, 5 गार्डन सोसायटी, शिवार हॉटेलच्या मागील भाग, कुणाल ऑयकॉन रोडवरील सोसायट्या, रहाटणीगाव,

बिजलीनगर टाक्यावरील तसेच वाल्हेकरवाडी टाकीवरील सर्व भाग, वाल्हेकरवाडी प्रेरणाशाला, सायली कॉम्प्लेक्स, शिवनगरी, बळवंतनगरी, चिंतामणनगरी, रेलविहार, चिंचवडेनगर, ओम कॉलनी नंबर एक, दोन, तीन, रजनीगंधा सोसायटी, नागसेन नगर झोपडपट्टी, नेहरूनगर पाण्याच्या टाकीवरील भाग –  यशवंत चौक, ढमाले गॅरेज, अँथनी गार्डन, जुने वल्लभनगर, सुखवानी, गंगा स्काय , वाडेलाल, म्हाडा कॉलनी

पांजरपोळ पाण्याच्या टाकीवरील भाग – फुलेनगर, रामनगर, राधाकृष्णनगर, हुतात्मा चौक, शास्त्री चौक, सद्गुरू नगर, महादेवनगर, देवकरवस्ती, मॅगेझीन टाकीवरील भाग – गणेशनगर, गजानन नगर, पठारे कॉलनी, साईनगरी, लक्ष्मीनारायण नगर, ताजणेमळा, गोखलेमळा, कासारवाडी पाण्याची टाकी – फुगेवाडी, बो-हाडेवाडी पाण्याची टाकी – विनायकनगर, संजयगांधीनगर, सुवर्ण ढाबा परिसर, बो-हाटेवस्ती, नाशिकरोड, टेकाळेवस्तीखालचा भाग, वरचा भाग, बो-हाडेवाडी, पंचशिल हॉटेल, सावतामाळीनगर,

रविवार

जाधववाडी सेक्टर 16 व 13, जाधववाडी परिसर, आहेरवाडी मधील पेठा व बोलाईचा मळा, राजे शिवाजीनगर, चिखली मोशी शिव रस्ता, एमआयीडीसी आकुर्डी, शाहूनगर, आनंदनगर, किवळे रावेत ग्रॅव्हिटीवरील भाग – विकासनगर, एमबी कॅम्प परिसर, वाकड बायपास वरील भाग – सुदर्शन कॉलनी, अष्टविनायक कॉलनी, वाघमारेवस्ती, शेखवस्ती, आदर्शनगर, गणेश टाकीवरील भाग – प्रेमलोकपार्क पाण्याची टाकीवरील भाग, प्रेमलोक पार्क, उद्योगनगर, क्वीन्स टाऊन, भोईरनगर, पंढारकर चाळ, गिरीराज बायपास वरील भाग – सुखनगरी, पवनानगर, रस्टन कॉलनी परिसर, वेताळनगर, झोपडपट्टी तसेच दापोडी
नेहरुनगर पाण्याची टाकी स्टेडिअम -उद्यमनगर, बोपखेल, बोपखेल भाग 1, रामनगर, गणेशनगर, दिघी पाण्याची टाकी – साईपार्क, माऊलीनगर, परांडेनगर, दत्तनगर, आदर्शनगर, शिवनगरी, सह्याद्री कॉलनी

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.