Talegaon Dabhade : जाबंवडे गाव तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी संजय भांगरे यांची निवड

एमपीसी न्यूज- जाबंवडे गाव तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी संजय दत्तात्रय भांगरे यांची नुकतीच निवड करण्यात आली. सरपंच सारिका घोजगे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या 15 ऑगस्टच्या ग्रामसभेत ही निवड जाहीर करण्यात आली.

यावेळी उपसरपंच अंकुश घोजगे, ग्रापंचायत सदस्य विशाल घोजगे, ग्रापंचायत सदस्या वैशाली भांगरे, स्वाती शिंदे, उज्ज्वला नाटक, वर्षा भोसले,
पोलीस पाटील जगन्नाथ नाटक, तंटामुक्तीचे माजी अध्यक्ष विजय नाटक, बाळासाहेब भांगरे, संतोष नायक, रामभाऊ भांगरे,योगेश नाटक, अनिल घोजगे, सोपान भांगरे, भास्कर भांगरे, अभिजीत नाटक, सागर नाटक, स्वप्निल भांगरे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.