Talegaon Dabhade : खंडू दामू वारींगे यांचे निधन

एमपीसी न्यूज- वारंगवाडी मावळ येथील शेतकरी कुटुंबातील व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते खंडू दामू वारींगे (वय 80 ) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुली, सूना, भाऊ, नातू असा परिवार आहे.

सामाजिक कार्यकर्ते राजू वारींगे यांचे ते वडील होत तर युवा कार्यकर्ते शुभम वारींगे व शंकर वारींगे यांचे आजोबा तर साते ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित सरपंच विठ्ठल मोहिते यांचे ते मामा होत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.