Talegaon Dabhade : काशिनाथ महादु वारींगे पाटील यांचे निधन

एमपीसी न्यूज- वारंगवाडी मावळ येथील प्रगतीशील शेतकरी व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते काशिनाथ महादु वारींगे पाटील (वय 69) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांचे पश्चात पत्नी,मुलगी,सूना,दोन भाऊ, चार बहिणी, नातवंडे असा परिवार आहे.

_MPC_DIR_MPU_II

मावळचे माजी सभापती विठ्ठलराव शिंदे यांचे ते मावस बंधू होत. तसेच मावळ पंचायत समितीचे माजी सभापती विद्यमान सदस्य गुलाबराव म्हाळसकर यांचे ते मामेभाऊ तर सांगावडे गावचे माजी सरपंच सुभाषराव राक्षे यांचे ते सासरे व युवा कार्यकर्ते अभिजित वारींगे यांचे ते आजोबा होत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.