Pimpri : मतमोजणीला सुरुवात, लवकरच मतमोजणीची कल हाती येणार

एमपीसी न्यूज- पिंपरी, चिंचवड, भोसरी, मावळ तसेच पुण्यातील आठ मतदारसंघातील मतमोजणीला सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली असून प्रथम टपाली मतदानाची मोजणी सुरु झाली आहे. लवकरच प्रत्येक मतदारसंघातील मतमोजणीची कल हाती यायला सुरुवात होणार आहे. त्यामुळे प्रत्येक उमेदवारांच्या मनात धाकधूक निर्माण झालेली आहे. पिंपरी आणि भोसरीचा निकाल दुपारी एक तर ‘चिंचवड’चा निकाल दुपारी तीन वाजेपर्यंत स्पष्ट होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.