Pune : जिल्ह्यात ग्रामीण भागात राष्ट्रवादी-काँग्रेस 9 तर भाजप एका ठिकाणी आघाडीवर

एमपीसी न्यूज – पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात दहापैकी सात मतदारसंघात राष्ट्रवादीला आघाडी मिळाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार, दिलीप वळसे पाटील, दिलीप मोहिते, दत्तात्रय भरणे, सुनील शेळके, अतुल बेनके, अशोक पवार, काँग्रेसचे संजय जगताप व संग्राम थोपटे तर  भाजपचे राहुल कुल आघाडीवर आहेत. मावळातून भाजपचे उमेदवार राज्यमंत्री बाळा भेगडे तर इंदापूरमधून माजी मंत्री हर्षवर्धन पाटील पिछाडीवर आहेत.

जुन्नर

अतुल बेनके (राष्ट्रवादी) 74,399

शरद सोनवणे (शिवसेना) 65,444

आशा बुचके (अपक्ष) 49,670

साहेबराव शिंदे (बसपा) 763

अशोक बाळसराफ (वंचित बहुजन आघाडी) 867

राजेंद्र आल्हाट (अपक्ष) 270

आशा तोत्रे (अपक्ष) 397

डॉ. विनोद केदारी (अपक्ष) 6,602

राजाराम धोमसे (अपक्ष) 222

रोहिदास देठे (अपक्ष) 362

सुखदेव खरात (अपक्ष) 526

नोटा – 1,483

एकूण – 2,01,005 मते

 

आंबेगाव

दिलीप वळसे पाटील (राष्ट्रवादी) 1,26,120

राजाराम बाणखेले (शिवसेना) 59,345

रवींद्र चव्हाण (बसपा) 1,137

विशाल ढोकळे (राईट टू रिकॉल पार्टी) 308

संजय पडवळ (भारतीय नवजवान सेना) 272

अनिता गभाले (अपक्ष) 1,234

नोटा – 1616

एकूण – 1,90,032

 

खेड-आळंदी

दिलीप मोहिते (राष्ट्रवादी) 96,866

सुरेश गोरे (शिवसेना) 63,624

अतुल देशमुख (अपक्ष) 53,874

नितीन गवई (बसपा) 872

हिरामण कांबळे (वंचित बहुजन आघाडी) 1,770

चेतन पाटील (हमारी आपनी पार्टी) 437

सुबोध वाघमारे (बहुजन मुक्ती पार्टी) 356

अनिकेत गोरे (अपक्ष) 592

पांडुरंग शितोळे (अपक्ष) 647

नोटा – 1,707

एकूण मते – 2, 20, 745

शिरूर

अशोक पवार (राष्ट्रवादी)  50,641

बाबूराव पाचर्णे (भाजप) 38,247

कैलास नरके (मनसे) 522

रघुनाथ भवर (बसपा) 365

अमोल लोंढे (बहुजन मुक्ती पार्टी) 203

चंदन सोंडेकर (वंचित बहुजन आघाडी) 799

चंद्रशेखर धाडगे (संभाजी ब्रिगेड पार्टी) 60

अॅड. नरेंद्र वाघमारे (अपक्ष) 207

नितीन पवार (अपक्ष) 123

सुधीर पुंगलिया (अपक्ष) 74

नोटा – 562

एकूण मते – 91,803

 

दौंड

राहुल कुल (भाजप) 93,398

रमेश थोरात (राष्ट्रवादी) 92,873

किसन हंदळ (बसपा) 885

अशोक होले (बहुजन मुक्ती पार्टी) 740

तात्यासाहेब ताम्हणे (वंचित बहुजन आघाडी) 2,439

रमेश शितोळे (प्रहार जनशक्ती पार्टी) 262

उमेश म्हेत्रे (अपक्ष) 160

प्रतीक धानोकर (अपक्ष) 74

प्रल्हाद महाडिक (अपक्ष) 128

महंमद शेख (अपक्ष) 232

रमेश थोरात (अपक्ष) 421

लक्ष्मण अंकुश (अपक्ष) 333

संजय कांबळे (अपक्ष) 339

नोटा – 857

एकूण मते – 1,93,088

 

इंदापूर

दत्तात्रय भरणे (राष्ट्रवादी) 1, 12, 364

हर्षवर्धन पाटील (भाजप) 1, 08, 296

कांतिलाल फोकले (बसपा) 757

अॅड. सचिन जोरे (वंचित बहुजन आघाडी) 1,694

सविता कादळे (हिंदुस्थान जनता पार्टी) 290

अॅड. गिरीश पाटील (अपक्ष) 235

वैभव जाधव (अपक्ष) 186

जावीद शेख (अपक्ष) 236

महादेव मोहिते (अपक्ष) 111

रवी भाले (अपक्ष) 399

सगाजी कांबळे (अपक्ष) 111

सुधीर पोळ (अपक्ष) 144

संजय कुचेकर (अपक्ष) 255

संभाजी चव्हाण (अपक्ष) 949

हनुमंत वीर (अपक्ष) 457

नोटा – 707

एकूण मते – 2,27, 191

 

बारामती

अजित पवार (राष्ट्रवादी) 1,95,641

गोपीचंद पडळकर (भाजप) 30,376

अशोक माने (बसपा) 1,421

अविनाश गोफणे (वंचित बहुजन आघाडी) 3,111

विनोद चांदगुडे (राष्ट्रीय जनक्रांती पार्टी) 356

सचिन आगवणे (अपक्ष) 249

दादा थोरात (बहुजन समाज पार्टी) 284

बापू भिसे (अपक्ष) 344

मधुकर मोरे (अपक्ष) 1,318

राहुल थोरात (अपक्ष) 361

नोटा – 1,579

एकूण मते – 2,35,040

 

भोर

संग्राम थोपटे (काँग्रेस) 1,08,925

कुलदीप कोंडे (शिवसेना) 99,719

अनिल मातेरे (मनसे) 3,055

पंढरीनाथ सोंडकर (संभाजी ब्रिगेड पार्टी) 1,469

भाऊ मरगळे (वंचित बहुजन आघाडी) 4,929

आत्माराम कलाटे (अपक्ष) 7,382

मानसी शिंदे (अपक्ष) 957

नोटा – 1,827

एकूण – 2,28,263

 

मावळ

सुनील शेळके (राष्ट्रवादी) 1,67,141

बाळा भेगडे (भाजप) 73,529

मंदाकिनी भोसले (बसपा) 738

रमेश ओव्हाळ (वंचित बहुजन आघाडी) 2,269

अॅड. खंडुजी तिकोणे (अपक्ष) 421

धर्मपाल तंतरपाळे (अपक्ष) 411

मुकेश आगरवाल (अपक्ष) 551

नोटा – 1,262

एकूण – 2,04,353

पुरंदर

संजय जगताप (काँग्रेस) – 1,30,710

विजय शिवतरे (शिवसेना) 99,306

किरण सोनावणे (बसपा) 997

अतुल नागरे (वंचित बहुजन आघाडी) 2,943

नवनाथ माळवे  (बहुजन मुक्ती पार्टी) 430

जीवनबापू शेवाळे (संभाजी ब्रिगेड पार्टी) 250

डॉ. उदयकुमार जगताप (अपक्ष) 407

बाळासाहेब झिंजुरके (अपक्ष) 117

महादेव खेंगरे (अपक्ष) 273

रमेश उरवणे (अपक्ष) 469

ज्ञानेश्वर कटके (अपक्ष) 351

नोटा – 1808

एकूण मते – 2,38,061

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.