BNR-HDR-TOP-Mobile

Pune : गांधी जयंतीच्या निमित्ताने आज 500 विद्यार्थी साकारणार मानवी चरखा

0

एमपीसी न्यूज- महात्मा गांधी ह्यांचा 150 व्या जयंतीचे निमित्त साधून 500 विद्यार्थी भव्य मानवी चरखा साकारणार आहेत. अप्पा बळवंत चौकातील नू म वि प्राथमिक मराठी शाळेमध्ये आज, बुधवारी संध्याकाळी 4 वाजता हा कार्यक्रम होणार आहे.

यावेळी शाळेतील 500 विद्यार्थी 40 फर बाय 60 फूट आकाराचा भव्य मानवी चरखा साकारणार आहेत. यावेळी महात्मा गांधीजींच्या जीवनावर आधारित नाटिका देखील सादर केली जाणार आहे.

HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3