HSC Result : गुरुवारी लागणार बारावीचा निकाल

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल गुरुवारी (दि. 25) दुपारी दोन वाजता ऑनलाईन माध्यमातून जाहीर करण्यात येणार आहे. राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी याबाबत माहिती दिली आहे.

Maval : ओवळे गावातील जागृत श्री.म्हसोबा देवस्थान मंदिराचे बांधकाम लांबणीवर

फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात इयत्ता बारावीची परीक्षा पार पडली. त्या परीक्षेचा निकाल गुरुवारी दुपारी दोन वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे.

हा निकाल mahresult.nic.in, https://hsc.mahresult.org.in, https://hscresult.mkcl.org, https://hindi.news18.com/news/caree /board-results-maharashtra-board,

https://www.indiatoday.in/education-today/ maharashtra-board-class- 12th result-2023, http://mh12.abpmajha.com या संकेतस्थळावरून विद्यार्थ्यांना आपले निकाल पाहता येतील तसेच यावरून निकालाची प्रतही घेता येईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.