Chinchwad : प्रसाद नखाते मित्र परिवाराच्या वतीने अनाथालयात अन्नदान

एमपीसी न्यूज – महाशिवरात्री निमित्ताने प्रसाद निवृत्ती नखाते व मित्र परिवाराच्या वतीने चिंचवड येथील पुनरूत्थान समरसता अनाथालय येथे अन्नदान करण्यात आले.

महाशिवरात्रीचे औचित्य साधून प्रसाद निवृत्ती नखाते व मित्र परिवाराच्या वतीने चिंचवड येथील पुनरूत्थान समरसता अनाथालय येथे अन्नदान करण्यात आले. याप्रसंगी लहान मुलांना पोटभर जेवण आणि गोड पदार्थांचे वाटप करण्यात आले. यावेळी कुणाल कापसे, अभिषेक नखाते, ऋषिकेश सुर्यवंशी, प्रथमेश नखाते, दत्तगुरू शिंदे, ऋषिकेश म्हस्के, तेजस कोलते, आदित्य आरगडे, अविनाश सगर, गणेश नागशेट्टी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.