१४ डिसेंबर : दिनविशेष

What Happened on December 14, What happened on this day in history, December 14. See what historical events occurred, which famous people were born and who died on December 14.

१४ डिसेंबर : दिनविशेष

१४ डिसेंबर – महत्वाच्या घटना

  • १८१९: अलाबामा हे अमेरिकेचे २२ वे राज्य बनले.

    १८९६: ग्लासगो अंडरग्राऊंड रेल्वे सुरु झाली.

    १९०३: किटीहॉक, नॉर्थ कॅरोलिना येथे राईट बंधूंनी उड्डाणाचा पहिला प्रयत्‍न केला.

    १९२९: प्रभात चा गोपालकृष्ण  हा चित्रपट मुंबईच्या मॅजेस्टिक चित्रपटगृहात प्रदर्शित झाला.

    १९३९: फिनलंडवर आक्रमण करण्यासाठी सोव्हिएत युनियन ला लीग ऑफ नेशन्समधून काढून टाकले.

    १९४१: दुसरे महायुद्ध – जपानने थायलँडबरोबर सहकार्याचा करार केला.

    १९६१: टांझानियाचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.

१४ डिसेंबर – जन्म

  • १५०३: प्रसिद्ध फ्रेंच ज्योतिषी, गणितज्ञ व भविष्यवेत्ता नोट्रे डॅम (Nostradamus) यांचा जन्म. (मृत्यू: २ जुलै १५६६)

    १५४६: डच खगोलशास्त्रज्ञ टायको ब्राहे यांचा जन्म. (मृत्यू: २४ ऑक्टोबर १६०१)

    १८९५: इंग्लंडचा राजा जॉर्ज (सहावा) यांचा जन्म. (मृत्यू: ६ फेब्रुवारी १९५२)

    १९१८: योगाचार्य बी. के. एस. अय्यंगार यांचा जन्म. (मृत्यू: २० ऑगस्ट २०१४)

    १९२४: अभिनेता, निर्माता व दिग्दर्शक राज कपूर यांचा जन्म. (मृत्यू: २ जून १९८८)

    १९२८: गायक व नट प्रसाद सावकार यांचा जन्म.

    १९३४: चित्रपट दिग्दर्शक व पटकथालेखक श्याम बेनेगल यांचा जन्म.

    १९३९: चित्रपट व रंगभूमीवरील अभिनेते सतीश दुभाषी यांचा जन्म. (मृत्यू: १२ सप्टेंबर १९८०)

    १९४६: राजकारणी व इंदिरा गांधी यांचे पुत्र संजय गांधी यांचा जन्म. (मृत्यू: २३ जून १९८०)

    १९५३: भारतीय लॉनटेनिसपटू विजय अमृतराज यांचा जन्म.

    १९८४: भारतीय अभिनेते आणि निर्माते राणा दग्गुबटी यांचा जन्म.

१४ डिसेंबर – मृत्यू

  • १७९९: अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन यांचे निधन. (जन्म: २२ फेब्रुवारी १७३२)

    १९४३: कॉर्नफ्लेक्सचे निर्माते जॉन हार्वे केलॉग यांचे निधन. (जन्म: २६ फेब्रुवारी १८५२)

    १९६६: गीतकार शंकरदास केसरीलाल ऊर्फ शैलेन्द्र यांचे निधन. (जन्म: ३० ऑगस्ट १९२३)

    १९७७: गीतकार, कवी, लेखक, पटकथाकार, अभिनेते गजानन दिगंबर तथा ग. दि. माडगूळकर यांचे निधन. (जन्म: १ ऑक्टोबर १९१९)

    २००६: अटलांटिक रिकॉर्ड्सचे सहसंस्थापक अत्लम एर्टेगुन यांचे निधन. (जन्म: ३१ जुलै १९२३)

    २०१३: भारतीय चित्रकार सी एन करुणाकरन यांचे निधन.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.