जयवंत पवार यांचे निधन

एमपीसी न्यूज – जयवंत रामचंद्र पवार (वय 61 रा. स्वप्ननगरी, वाल्हेकरवाडी ) यांचे अकस्मित निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, सुन, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
ते पंजाब नॅशनल बँकेतून उपमहाप्रबंधक पदावरुन 2015 मध्ये सेवानिवृत्त झाले होते. चार्टड अकांउटंट परितोष पवार यांचे ते वडील होत.