पाहा, पिंपरी-चिंचवडमधील प्रभागनिहाय मतदानाची अंतिम यादी

पिंपरीत आपल्या प्रभागात किती झाले मतदान?

 

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुक आज सर्वत्र शांततेत पार पडली. या निवडणुकीत 32 प्रभागात 127 जागांसाठी 65.35 टक्के इतके मतदान झाले आहे. यामध्ये आपल्या प्रभागात एकूण किती मतदान झाले याची अंतीम आकडेवारी आपल्याला या तक्त्यात पाहता येईल.

 


पिंपरीचिंचवड महापालिका निवडणुकीत आज झालेल्या मतदानाची            
प्रभागानुसार मतदानाची आकडेवारी.

प्रभाग क्रमांक

भागांची नावे

एकूण मतदार

झालेले मतदान

टक्केवारी

1

चिखली गावठाण, मोरे वस्ती, सोनवणे वस्ती

33,794

20155

59.64

2

चिखली गावठाण, कुदळवाडी, जाधववाडी

28,285

20825

73.63

3

मोशी गावठाण, होली

29,168

23283

  79.82

4

दिघी, बोपखेल

36,666

 24441

66.66 

5

गवळीनगर, चक्रपाणी वसाहतभोसरी

27,799

 20619

74.17 

6

धावडे वस्ती, गुळवे वस्ती, सदगुरुनगर

33,209

20125

60.60

7

सॅंडविक कॉलनी, खंडोबामाळ, लांडेवाडी

31,990

 21220

66.33

8

इंद्रायणीनगर, बालाजीनगर, गवळीमाथा

34,917

23725

67.95

9

मासूळकर कॉलनी, नेहरुनगर, खराळवाडी, गांधीनगर

49,112

29372

59.81

10

मोरवाडी, शाहूनगर, संभाजीनगर

41,564

26161

62.94

11

नेवाळेवस्ती, अजंठानगर, फुलेनगर

35,592

 23548

66.16

12

तळवडे गावठाण, म्हेत्रेवस्ती, रुपीनगर

36,263

 25517

70.37 

13

निगडी, गावठाण, सेक्टर 22 ओटा स्कीम, यमुनानगर साईनाथनगर

41,494

 25758

62.08

14

चिंचवड स्टेशन मोहननगर, जयगणेश व्हीजन, विठ्ठलवाडी, दत्तवाडी

45,704

 28860

63.15

15

आकुर्डी गावठाण गंगानगर, केंद्रीय वसाहत, सेक्टर क्र. 24,25,26,27 ,28

40,982

 26229

64.00

16

वाल्हेकरवाडी, विकासनगर, किवळे रावेत

39,717

26466

66.64

17

दळवीनगर, प्रमलोक पार्क, वाल्हेकरवाडी गावठाण, बिजलीनगर

41,436

 28322

68.35

18

एस.के. एफ. कॉलनी, पवनानगर, केशवनगर, चिंचवड गावठाण

43,208

 28969

67.05

19

विजयनगर,आनंदनगर, एम्पायर इस्टेट, भाटनगर, पिंपरी कॅम्प

49,696

 27784

 59.50

20

विशाल थिएटर परिसर, एच.. कॉलनी, कासारवाडी, संत तुकारामनगर

39,462

25089

63.58

21

मिलिंदनगर, संजय गांधीनगर, पिंपरी गाव, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलनी

47,614

30978

65.06

22

काळेवाडी, विजयनगर, आदर्शनगर, नढेनगर, पवनानगर

39,999

26670 

66.68 

23

गंगा आशियाना, कुणाल रेसिडेन्सी, थेरगाव गावठाण, साईनाथनगर, समर्थ कॉलनी

26,371

17598

66.73

24

आदित्य बिर्ला हॉस्पिटल, म्हातोबानगर, महाराष्ट्र कॉलनी, यशदा कॉलनी

29,665

19956

67.27

25

माळवाडी, पुनावळे, काटेवस्ती, नवलेवस्ती, भूमकरवस्ती, वाकड, मुंजोबानगर

25,881

 19922

76.98

26

पिंपळे निलख, विशालनगर, कस्पटे वस्ती, धनराज पार्क, रक्षक सोसायटी

39,095

25285

64.68

27

तापकीरनगर, शिवतिर्थनगर, रहाटणी, गावठाण, एसएनबीपी स्कूल, आकालगंगा सोसायटी

33,254

 22531

67.75 

28

शिवार गार्डन, कापसे लॉन, पिंपळे सौदागर, रोजलॅन्ड

36,625

 22413

61.20

29

कल्पतरू इस्टेट, पिंपळे गुरव, गुलमोहोर कॉलनी, सुदर्शननगर

36,501

22542

61.76

30

केशवनगर, कासारवाडी भाग, कुंदननगर भाग, फुगेवाडी, सुंदरबाग कॉलनी

44,408

 26884

60.45

31

राजीव गांधीनगर, विनायकनगर, विद्यानगर, गणेशनगर, ऊरो रुग्णालय

38,987

 23288

59.73 

32

सांगवी गावठाण, मधुबन सोसायटी, ढोरेनगर, कृष्णानगर, पीडब्ल्यूडी, एस.टी.कॉलनी

36,631

 24565

67.06 

11,92,089

 779060

 65.35

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.