मावळात सलग चवथ्यांदा भाजपची सरशी

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यात पंचायत समितीच्या सहा जागा जिंकत सलग चवथ्यांदा मावळात भाजपने बाजी मारली तर राष्ट्रवादीने चार जागा जिंकत दुसरे स्थान मिळविले. शिवसेना व काँग्रेस आयची पाटी मात्र मावळात कोरडीच राहिली. जिल्हा परिषदेमध्ये भाजपची एक जागा कमी झाली असून भाजपला दोन जागा, राष्ट्रवादीला दोन जागा व शिवसेना पुरस्कृत समांतर राष्ट्रवादीचे उमेदवार यांना एक जागा मिळाली. पाच वर्षाचा अपवादात्मक काळ वगळता मावळात 1992 पासून भाजपची सत्ता आहे.

 

जिल्हा परिषद गट 

27) टाकवे-वडेश्वर :-

शोभा सुदाम कदम (राष्ट्रवादी) = 11, 566
आशाबाई  पंडीत जाधव (भाजप) = 11,298
संतोषी राजेश खांडभोर (शिवसेना) = 03,426
मनीषा पिचड (भारिप) = 03189
(शोभा कदम 268 मतांनी विजयी)

28) इंदोरी-सोमाटणे :-
नितीन मराठे (भाजप) = 12,275
विठ्ठलराव शिंदे (राष्ट्रवादी) = 09,752
रवींद्र गायकवाड (अपक्ष) = 635
(नितिन मराठे 2535 मतांनी विजयी)

 

29) वडगाव-खडकाळा:-

बाबूराव वायकर (शिवसेना पुरस्कृत) = 10,389
रामनाथ वारिंगे (भाजपा) = 8,480
सुनिल  ढोरे (राष्ट्रवादी) = 7,770
अजित सातकर (काँग्रेस आय) = 684
संतोष लोखंडे (अपक्ष) = 323
बाळासाहेब शिंदे (अपक्ष) = 138
(बाबुराव वायकर 1909 मतांनी विजयी)

 

30) वाकसई-कुसगाव:-

कुसुम ज्ञानेश्वर काशीकर (राष्ट्रवादी) = 8003
सत्यभामा शांताराम गाडे (शिवसेना) = 6779
अनिता दिलीप कडू (भाजपा) = 6420
(कुसुम काशिकर 1224 मतांनी विजयी)

 

31) महागाव-चांदखेड:-
अलका गणेश दानिवले (भाजपा) = 13,829
उर्मिला संदीप गावडे (राष्ट्रवादी) = 11,440
बिबाबाई वाघमारे (शिवसेना) = 1498
कांताबाई गणपत पवार (काँग्रेस आय) = 546
(अलका धानिवले 2389 मतांनी विजयी)

                      
 मावळ पंचायत समिती गण

53) टाकवे बु. गण :-

शांताराम कदम (भाजपा) = 5308
शिवाजी आसवले (राष्ट्रवादी) = 4819
शांताराम नरवडे (काँग्रेस आय) = 213
दत्तू मोधळे (शिवसेना) = 565
दत्तात्रय पडवळ (अपक्ष) = 4758
तुकाराम आसवले (अपक्ष) = 135
हरिभाऊ काळोखे (अपक्ष) = 162
(शांताराम कदम 489 मतांनी विजयी)

 

54) वडेश्वर गण :-

दत्तात्रय शेवाळे (राष्ट्रवादी) = 5182
गणपत सावंत (भाजपा) = 5108
सुनिल शिंदे (शिवसेना) = 1093
बाजीराव चोरघे (अपक्ष) = 269
नारायण ठाकर (अपक्ष) = 2079
(दत्तात्रय शेवाळे 74 मतांनी विजयी)

 

55) इंदोरी गण : –

ज्योती नितिन शिंदे (भाजपा) = 5592
प्राजक्ता प्रमोद आगळे (अपक्ष) = 3306
प्राजक्ता शिंदे (भारिप) = 229
रचना घोमोडे (नवसप पार्टी) = 80
(ज्योती शिंदे 2286 मतांनी विजयी)

 

56) सोमाटणे गण :-

साहेबराव नारायण कारके (राष्ट्रवादी) = 5566
उमेश बाळू बोडके (भाजपा) = 5178
बाळकृष्ण पोटफोडे (काँग्रेस आय) = 629
शांताराम भोते (शिवसेना) = 2161
पुष्पा गायकवाड (अपक्ष) = 172
(साहेबराव कारके 388 मतांनी विजयी)

 

57) वडगाव गण : –

गुलाबराव म्हाळसकर (भाजपा) = 6706
प्रकाश आगळमे (राष्ट्रवादी) = 5056
अनिश तांबोळी (काँग्रेस आय) = 184
धनंजय नवघणे (शिवसेना) = 910
राजेंद्र कुडे (अपक्ष) = 3579
(गुलाबराव म्हाळसकर 1650 मतांनी विजयी)

 

58) खडकाळा गण : –

सुवर्णा संतोष कुंभार (भाजपा) = 4596
कविता संतोष काळे (राष्ट्रवादी) = 3426
पूनम राजेंद्र सातकर (काँग्रेस आय) = ‍1939  मीनाक्षी चव्हाण (शिवसेना) = 1198
(सुर्वणा कुंभार 1170 मतांनी विजयी)

 

59) वाकसई गण :-

महादू हरी उघडे (राष्ट्रवादी) = 4563
बाबूराव धोंडू शेळके (शिवसेना) = 3853
 संदीप उंबरे (भाजपा) = 3574
(महादू उघडे 710 मतांनी विजयी)

 

60) कुसगाव गण :-

राजश्री संतोष राऊत (राष्ट्रवादी) = 3526
संगीता अनंता गाडे (भाजपा) = 2812
उषा संजय घोंगे (शिवसेना) = 2805
रचना सुरेश घोमोड (नवबहुजन समाज परिवर्तन पार्टी) = 174
(राजश्री राऊत 714 मतांनी विजयी)

 

61) महागाव गण :-

जिजाबाई नामदेव पोटफोडे (भाजप) = 6833
मंगल आढाव (राष्ट्रवादी) = 5893
सुरेखा भदे (काँग्रेस आय) = 287
माधुरी कुंभार (शिवसेना) = 890
(जिजाबाई पोटफोडे 940 मतांनी विजयी)

 

62) चांदखेड:-

निकिता नितीन घोटकुले (भाजप) = 6759
अलका संभाजी येवले (राष्ट्रवादी) = 5455
मनिषा भालेकर (शिवसेना) = 1158
(निकिता घोटकुले 1304 मतांनी विजयी)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.