गुरूवार, फेब्रुवारी 9, 2023

तळेगावमध्ये भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने दहावीच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा

एमपीसी न्यूज – राज्यभरातून दहावीच्या परिक्षांना सुरुवात झाली असून तळेगावमध्ये भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने आज (दि. 7) दहावीच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी नगरसेवक अरुण भेगडे, अमोल शेटे, सचिन टकले, संतोष शिंदे, नगरसेविका शोभा भेगडे, संध्या भेगडे, मंगल जाधव उपस्थित होते. तसेच रजनी ठाकुर, शोभा परदेशी, मोहीनी भेगडे, पल्लवी बाविसकर , चारुशीला काटे, संदीप भेगडे, सचिन जाधव, आकाश भेगडे, सागर खोल्लम, गौरव गुंड, सचिन आरते, विकास वाजे, शैलेश बेल्हेकर, दीपक भेगडे, ऋषिकेश कुतळ, चेतन घुले, अशुतोष हेन्द्रें, चेतन भेगडे, गणेश भेगडे, सुनिल कांबळे, विशाल भेगडे, दिनेश भेगडे युवा मोर्चा अध्यक्ष विनायक भेगडे व कार्याध्यक्ष गोकुळ किरवे उपस्थित  होते.यावेळी शुभेच्छांबरोबरच पेनही भेट देण्यात आले. वेगवेगळ्या कॉलेजमध्ये जाऊन पेनवाटप व शुभेच्छा देण्यात आल्या. बालविकास विद्यालय, आदर्श विद्यालय व परांजपे विद्यालय या महाविद्यालयांमध्ये हा उपक्रम घेण्यात आला.

Latest news
Related news