मॉडर्न शिशु विद्या मंदिरात बक्षीस वितरण समारंभ उत्साहात

एमपीसी न्यूज- यमुनानगर निगडी येथील मॉडर्न शिशु विद्या मंदीर येथे सोमवारी (दि.6) विद्यार्थ्यांच्या विविध स्पर्धांचा बक्षीस वितरण समारंभ उत्साहत पार पडला.
यावेळी शाळेच्या अध्यक्षा अमिता किराड, पत्रकार आशा साळवे व वर्षा कांबळे, पालक संतोष साठे, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक पांडुरंग मराडे, आदी उपस्थित होते. यावेळी वर्षभरातील विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी माधूरी कदम यांनी सूत्रसंचालन केले तर मनिषा सरळ यांनी आभार मानले.