शुक्रवार, सप्टेंबर 30, 2022

निगडीतील श्यामराव कवडे यांचे निधन

एमपीसी न्यूज – निगडी येथील श्यामराव नारायण कवडे यांचे हृदविकाराच्या तीव्र झटक्याने आज (बुधवारी) निधन झाले. त्यांचे वय 69 होते.

त्यांच्या पश्चात पत्नी, जावई, एक मुलगी, तीन मुले, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी संतोष कवडे यांचे ते वडील होत. नगरसेविका सुमन पवळे यांचे ते जवळचे नातेवाईक होते. निगडी येथील स्मशानभूमित त्यांच्यावर सायंकाळी अत्यंसंस्कार झाले. यावेळी राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

spot_img
Latest news
Related news