Explore

Search
Close this search box.

Search

November 10, 2024 5:13 pm

MPC news

Nigdi : जीवनविद्येचा पालक, शिक्षकांसाठी रविवारी मार्गदर्शनपर कोर्स

एमपीसी न्यूज – ‘उत्कर्ष विद्यार्थ्यांचा, संकल्प जीवनविद्येचा’ या उपक्रमाअंतर्गत जीवनविद्या मिशनच्या पिंपरी शाखेतर्फे इयत्ता 7 वीच्या पुढील विद्यार्थी व त्यांचे पालक तसेच शिक्षकांसाठी मार्गदर्शनपर कोर्सचे  रविवारी (दि.7) विनामूल्य आयोजन केले आहे. याबाबतची माहिती जीवनविद्या मिशनचे पिंपरी-चिंचवडचे शाखेचे अध्यक्ष अमर गावडे यांनी दिली.

Pimpri-Chinchwad : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी गृहमंत्र्यांकडे पाठपुरावा

निगडी प्राधिकरणातील  ग.दि.माडगूळकर नाट्यगृहात रविवारी सकाळी 9.30 ते दुपारी 1 या वेळेत हा  मार्गदर्शनपर कोर्स होणार आहे. शिक्षणाचे महत्व, अभ्यासाच्या अभिनव पद्धती, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, आई-वडील शिक्षकांचे महत्व, पर्यावरणाचे महत्व, विद्यार्थ्यांच्या क्षमतेची ओळख, मनाच्या आणि विचारांच्या सामर्थ्याचा उपयोग, यशस्वी जीवनासाठी टेक्निक्स यावर मार्गदर्शन केले जाणार आहे. अधिक माहिती व नोंदणीसाठी 8788500482, 8999115911, 7028974421, 7058351451 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

जाहिरात
लाइव क्रिकेट स्कोर