एमपीसी न्यूज -आज विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी मतदानाची प्रक्रिया पार असून या निवडणुकीसाठी सर्व 274 आमदारांनी मतदान केल्यानंतर मतमोजणी सुरु झाली आहे.
National : आता 25 जून ‘संविधान हत्या दिवस’
विधानपरिषद निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. प्रत्येकी 25 मतांचे 11 गठ्ठे तयार करण्यात आले आहेत. आता पहिल्या पसंतीच्या मतांची मोजणी केली जाईल. त्याआधारे विजयी उमेदवारांची घोषणा केली जाईल.