Explore

Search
Close this search box.

Search

May 17, 2025 7:57 am

MPC news

Pimpri : भंगार गोळा करण्याच्या कारणावरून तरुणावर वार, एकाला अटक

एमपीसी न्यूज – भंगार गोळा करण्याच्या कारणावरून 38 वर्षीय तरुणाच्या गळ्यावर हत्याराने (Pimpri)वार करण्यात आले आहेत. ही घटना शुक्रवारी (दि.12) पिंपरी येथे घडली आहे.

याप्रकरणी पिंपरी पोलिसांनी राजू लालबहादूर प्रसाद (वय 31 रा. पिंपरी) याला अटक केली आहे. तर त्याचा साथीदार रवी सुर्यवंशी (वय 35 रा. पिंपरी) याच्यावर nnnAttack on youth, crime registeredकरण्यात आला आहे. पिंपरी पोलीस ठाण्यात महेश आंबादास करनाके (वय 38 रा. पिंपरी) यांनी फिर्याद दिली आहे.

Bhosari : भोसरी-दिघी रस्ता अत्याधुनिक पद्धतीने विकसित होणार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे पिंपरी मंडईजवळ भगार गोळा करत असताना, भंगार गोळा करण्याच्या कारणावरून रवी याने हत्याराने फिर्यादीच्या गळ्यावर वार केले यावरून पिंपरी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. आरोपीवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे.

 

जाहिरात
लाइव क्रिकेट स्कोर