एमपीसी न्यूज – मावळ तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या तळेगाव दाभाडे स्टेशन विभाग अध्यक्षपदी प्रतिक प्रविण जांभळे व मावळ तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस उपाध्याक्षपदी नाथा तुकाराम कोंढरे यांची निवड(Maval) करण्यात आली.
यावेळी नियुक्ती पत्र देताना पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा अध्यक्ष माजी आमदार जगन्नाथ शेवाळे समवेत पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हा अध्यक्ष स्वप्निल गायकवाड,पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा कार्यध्यक्ष प्रमोदसिंह गोतारणे,मावळ तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष विशाल वहिले, मावळ तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष आदिनाथ मालपोटे(Maval) आदी उपस्थितीत होते.