Explore

Search
Close this search box.

Search

May 24, 2025 5:04 am

MPC news

Dehuroad : भरधाव कारची दुचाकीला धडक; दोघे जखमी

एमपीसी न्यूज – भरधाव कारने दुचाकीला धडक दिली. यामध्ये दुचाकीवरील दांप जखमी झाले. ही घटना गुरुवारी (दि. 18) रात्री नऊ वाजताच्या सुमारास सेंट्रल चौक, देहूरोड येथे घडली.

सुरेश मुदलीयार, नागेश्वरी सुरेश मुदलीयार (वय 35, रा. साईनगर, देहूरोड) अशी जखमींची नावे आहेत. नागेश्वरी यांनी याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एमएच 14/केडब्ल्यू 6607 या कारचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Bhosari : सीएमई परिसरातून चंदनाचे झाड चोरीला

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांचे पती त्यांच्या दुचाकीवरून साईनगरकडे जात होते. सेंट्रल चौक येथे आरोपी कार चालकाने त्याच्या ताब्यातील कार भरधाव चालवली. त्याने कारने फिर्यादी यांच्या दुचाकीला धडक दिली. त्यामध्ये फिर्यादी आणि त्यांचे पती जखमी झाले. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

जाहिरात
लाइव क्रिकेट स्कोर