Explore

Search
Close this search box.

Search

February 19, 2025 3:38 am

MPC news

Pavana Dam Update: पवना धरण परिसरात पावसाचा जोर वाढला; धरणात 45 टक्के पाणीसाठा

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवडकरांची तहान भागविणा-या मावळातील पवना धरण (Pavana Dam) परिसरात पुन्हा पावसाचा जोर वाढला आहे.  आजमितीला धरणात 45.44 टक्के पाणीसाठा झाला आहे

शहराला मावळातील पवना आणि आंद्रा धरणातून पाणीपुरवठा केला जातो. शहराची भिस्त पवना धरणावर (Pavana Dam) जास्त आहे. शहरासह मावळ तालुक्‍यातील विविध गावांचा पाण्याचा मुख्य स्रोत पवना धरण आहे. काही दिवस पावसाने विश्रांती घेतली होती. त्यानंतर धरण परिसरात रविवारपासून पावसाला सुरुवात झाली आहे.

Today’s Horoscope 22 July 2024 : आजचे राशीभविष्य

काय आहे धरणातील परिस्थिती?

  • गेल्या 24 तासात झालेला पाऊस – 78 मिमी
  • 1 जून पासून झालेले पाऊस – 971 मिमी
  • गेल्यावर्षी आजच्या तारखेपर्यंत झालेला पाऊस – 1171 मिमी
  • धरणातील सध्याचा पाणीसाठा- 45.44 टक्के
  • गेल्यावर्षी आजच्या तारखेचा पाणीसाठा – 53.57 टक्के

Click Here To Subscribe MPC News India YouTube Channel

जाहिरात
लाइव क्रिकेट स्कोर