एमपीसीन्यूज – पुण्यातील कोथरूड भागात अपघात झाला आहे. (Pune) एक खाजगी कंपनीच्या बस चालकानेने ३ ते ४ वाहनांना दिली धडक आहे.बस चालक हा दारू पिऊन गाडी चालवत होता त्यामुळे हा अपघात घडला आहे.
या अपघातात २ जणं जखमी झाले आहेत, जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केलं आहे.
धडक बसलेल्या वाहनांचे मोठे नुकसान झाले असून बस चालकला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.