एमपीसी न्यूज मोबाईल शॉप चे स्टेटस दुकानातून तब्बल दीड लाख रुपये यांची रोख रक्कम (Chinchwad)चोरून नेली आहे ही चोरी चिंचवड येथील भोईर कॉलनीतील गांधी ऑटोमोबाईल शॉप येथे 7 जुलै 2024 रोजी घडली आहे.
याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात अनिल चंदुलाल गांधी वय 57 चिंचवड यांनी शुक्रवारी (दि.26) फिर्यादी दिली आहे फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांच्या बंद दुकानाच्या शटर कट करून दुकानाच्या गल्ल्यातून 1 लाख 50 हजार रुपये चोरून नेले आहेत. यावरून चिंचवड पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.