एमपीसी न्यूज – चाकण येथे वाहतूककोंडी विरोधात जनआंदोलन केले जाणार आहे. राजकारणी नेत्यांची आश्वासने व प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराला कंटाळून चाकणच्या (Talegaon-Chakan Road) नागरिकांनी स्वतःच या विरोधात आवाज उठवण्याचा निर्णय घेतला आहे.
यासाठी नाणेकरवाडी येथील श्रेया लॉन्स येथे उद्या (दि.28 जुलै) सायंकाळी चार वाजता मिटींग भरणार आहे. यावेळी चांगले रस्ते व वाहतूक कोंडीतून मुक्तता हे दोन मुद्दे मांडले जाणार आहेत, तळेगाव-चाकण-शिक्रापूर तसेच मोशी राजगुरूनगर (Talegaon-Chakan Road) रस्त्याबाबात त्वरित उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली जाणार आहे.
Monsoon Update : पाऊस घेणार तीन दिवस ब्रेक
Click Here To Subscribe MPC News India YouTube Channel