Explore

Search
Close this search box.

Search

May 17, 2025 9:04 am

MPC news

Lonavala : बंदी उठवताच पर्यटन स्थळावर मोठी गर्दी

एमपीसीन्यूज -अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हा प्रशासनाने काही दिवसांपूर्वी पर्यटनस्थळांवर(Lonavala )जाण्यास बंदी घातली होती. लोणावळा शहरातील (Lonavala)भुशी धरण ,टायगर पॉईंट यासह इतर पर्यटन स्थळांवर जाण्यास 25 ते 29 तारखे दरम्यान प्रशासनाने हि बंदी घातली होती. पण आता पावसाचा जोर ओसरल्याने ही बंदी काल मध्यरात्री नंतर उठवण्यात आली आहे. प्रशासनाने बंदी उठवल्यानंतर आज रविवारी भुशी धरणावर पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली आहे.

Women Asia cup 2024 : महिला आशिया कप-2024 मध्ये कोण बाजी मारणार? आज श्रीलंकेत अंतिम सामना

भुशी धरणाप्रमाणेच लोणावळा शहारातील सहारा पूल धबधबा ,टायगर पॉईंटसह इतर पर्यटन स्थळावर पर्यटकांची मोठी गर्दी झाली आहे. या धरणावर लोणावळा शहर पोलिसांच्या वतीने मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

 

जाहिरात
लाइव क्रिकेट स्कोर