एमपीसी न्यूज – पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी सुनीत भावे(महाराष्ट्र टाईम्स) यांची बिनविरोध निवड झाली आहे. सरचिटणीसपदी मीनाक्षी गुरव(सकाळ), उपाध्यक्षपदी श्रीकिशन काळे(लोकमत) , चंद्रकांत फुंदे(न्यूज 18 लोकमत), खजिनदारपदी शिवाजी शिंदे(पुढारी), चिटणीसपदी सचिन गोरे(सकाळ), हिरा सरवदे(पुढारी) यांची निवड(Pune) झाली आहे.
Paris Olympics 2024 : भारताने उघडलं खातं; मनु भाकरने घडवला इतिहास, कांस्य पदकावर कोरलं नाव
कार्यकारणी सदस्यपदी अश्विनी केदारी(लोकमत डिजिटल), श्रीकृष्णा कोल्हे(महाराष्ट्र टाईम्स), ज्ञानेश्वर भोंडे(लोकमत), प्रसाद पवार((महाराष्ट्र टाईम्स), मिकी घई(एबीपी माझा), सुदेश मिटकर(सकाळ – सरकारनामा), अनिल खुडे(केसरी), श्रीकृष्ण पादीर(प्रभात), संजय सपकाळे(लोकसत्ता), यशवंत सिंह(भास्कर) यांची निवड(Pune) झाली आहे.
मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी adv.प्रताप परदेशी आणि सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून adv.स्वप्नील जोशी यांनी काम पाहिले.
फोटोमध्ये डावीकडून सुनीत भावे(अध्यक्ष), मीनाक्षी गुरव(सरचिटणीस) आणि शिवाजी शिंदे(खजिनदार)