एमपीसी न्यूज – पुणे जिल्ह्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. सोमवारी (दि. 29) सकाळी आठ वाजताची जिल्ह्यातील (Pune) धरणांची स्थिती.
खडकवासला धरणातून 18491 क्युसेक्स विसर्ग मुठा नदीपात्रात सोडण्यात आलेला आहे. सदर विसर्ग पावसाच्या अनुषंगाने कमी-जास्त होण्याची शक्यता आहे.
पवना धरण 84.58 टक्के भरले असुन अद्याप विसर्ग सोडण्यातआलेला नाही. सदर विसर्ग पावसाच्या अनुषंगाने कमी-जास्त होण्याची शक्यता आहे.
मुळशी धरण 84.36 टक्के भरले असुन अद्याप विसर्ग सोडण्यातआलेला नाही. सदर विसर्ग पावसाच्या अनुषंगाने कमी-जास्त होण्याची शक्यता आहे.
पुणे बंडगार्डन (Pune) विसर्ग 21277 क्युसेक्स आहे. सदर विसर्ग पावसाच्या अनुषंगाने कमी-जास्त होण्याची शक्यता आहे.
दौड धरणातून 15380 क्युसेक्स विसर्ग चालू आहे. सदर विसर्ग पावसाच्या अनुषंगाने कमी-जास्त होण्याची शक्यता आहे.
चिल्हेवाडी धरणाच्या सांडव्यातून 1126 क्युसेक्स विसर्ग चालू आहे. सदर विसर्ग पावसाच्या अनुषंगाने कमी-जास्त होण्याची शक्यता आहे.
कळमोडी धरणाच्या सांडव्यातून 976 क्युसेक्स विसर्ग चालू आहे. सदर विसर्ग पावसाच्या अनुषंगाने कमी-जास्त होण्याची शक्यता आहे.
चासकमान धरणाच्या सांडव्यातून 3440 क्युसेक्स विसर्ग चालू आहे. सदर विसर्ग पावसाच्या अनुषंगाने कमी-जास्त होण्याची शक्यता आहे.
कासारसाई धरणाच्या सांडव्यातून 400 क्युसेक्स विसर्ग चालू आहे. सदर विसर्ग पावसाच्या अनुषंगाने कमी-जास्त होण्याची शक्यता आहे.
पानशेत धरणाच्या सांडव्यातून 15139 क्युसेक्स विसर्ग चालू आहे. सदर विसर्ग पावसाच्या अनुषंगाने कमी-जास्त होण्याची शक्यता आहे.
गुंजवणी धरणाच्या सांडव्यातून 676 क्युसेक्स विसर्ग चालू आहे. सदर विसर्ग पावसाच्या अनुषंगाने कमी-जास्त होण्याची शक्यता आहे.
वीर धरणाच्या सांडव्यातून 15111 क्युसेक्स विसर्ग चालू आहे. सदर विसर्ग पावसाच्या अनुषंगाने कमी-जास्त होण्याची शक्यता आहे.