एमपीसी न्यूज – त्वचा व केसाचे आजार,सौंदर्य समस्या या (Chinchwad) आजारावरील उपचार देणारे स्पेशालिटी क्लिनिकचे उद्घाटन आमदार अमित गोरखे यांच्या हस्ते 30 जुलै रोजी उद्घाटन केले गेले.
याप्रसंगी प्रसिद्ध प्लास्टिक सर्जन डॉ.वसंत घोळवे, इंडो क्रीनोलॉजिस्ट डॉ.विनायक हराळे , पिंपरी चिंचवड डॉक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.विजय सातव,निमा पिंपरी चिंचवडचे अध्यक्ष डॉ.प्रताप सोमवंशी,ज्येष्ठ वैद्यकीय व्यावसायिक डॉ.सत्यजित पाटील,डॉ.तानाजी बांगर, संचालक सौ. डॉ.राखी बांगर व डॉ.आरती साळुंखे आदी उपस्थित होते.
Pimpri : पिंपरी चिंचवड विद्यापीठ व गर्जे मराठी ग्लोबल यांच्यामध्ये अमेरिकेत सामंजस्य करार
केस आणि त्वचा यांच्या आजारावर याठिकाणी तज्ञ डॉक्टर उपचार करणार आहेत.यामध्ये वैद्यकीय सल्ला,लेझर उपचार,विटीलीगो, केस प्रत्यारोपण, सौंदर्य उपचार, परमनंट मेक अप, पी. आर. पी.,अनियंत्रित वजन वाढ,मधुमेह उपचार यांचा समावेश असणार (Chinchwad) आहे.