Explore

Search
Close this search box.

Search

January 13, 2025 7:20 pm

MPC news

Chakan : टेम्पोच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू

एमपीसी न्यूज – भरधाव जाणाऱ्या टेम्पोने (Chakan) पादचारी वृद्धाला धडक दिली. यामध्ये वृद्धाचा मृत्यू झाला. हा अपघात शुक्रवारी (दि. 9) सकाळी पावणेआठ वाजताच्या सुमारास चाकण मधील माणिक चौकात घडला.

रोहिदास बबन केदारी (वय 59, रा. वाकी, ता. खेड) असे मृत्यू झालेल्या वृद्धाचे नाव आहे. याप्रकरणी अक्षय रोहिदास केदारी (वय 25) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार बाळासाहेब बाजीराव लामखेडे (वय 39, रा. केळवाडी, ता. संगमनेर, अहमदनगर) याला पोलिसांनी अटक केली आहे.

Talegaon Dabhade : परांजपे विद्यालयात तालुकास्तरीय आंतरशालेय बौद्धिक स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे वडील (Chakan) रोहिदास केदारी हे चाकण मधील माणिक चौक येथे पायी रस्ता ओलांडत होते. त्यावेळी शिक्रापूर कडून चाकणच्या दिशेने येणाऱ्या आयशर टेम्पोने त्यांना धडक दिली. यामध्ये रोहिदास केदारी यांच्या छातीला, पायाला गंभीर दुखापत झाली. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

 

जाहिरात
लाइव क्रिकेट स्कोर