Explore

Search
Close this search box.

Search

December 12, 2024 7:03 am

MPC news

Pimpri : महापालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयांमध्ये सोमवारी जनसंवाद सभा

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या (Pimpri) सर्व क्षेत्रीय कार्यालयांमध्ये उद्या (सोमवार, दि. 12) सकाळी 10 ते 12 यावेळेत जनसंवाद सभा होणार आहे, अशी माहिती महापालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.

नागरिकांशी सुसंवाद साधणे, तक्रारींचे निराकरण करणे आणि प्रशासकीय निर्णयांमध्ये तसेच होणा-या विकासकामांमध्ये नागरिकांच्या आशा आकांक्षांचे प्रतिबिंब उमटावे यासाठी क्षेत्रिय कार्यालयनिहाय महिन्यातील दुस-या आणि चौथ्या सोमवारी सकाळी 10 ते 12 या वेळेत महापालिकेच्या वतीने जनसंवाद सभेचे आयोजन करण्यात येत असते.

Chakan : टेम्पोच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू

या सभेकरीता महानगरपालिकेच्या आठ क्षेत्रीय (Pimpri) कार्यालयांसाठी क्षेत्रीय कार्यालयनिहाय मुख्य समन्वय अधिका-यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. ते या जनसंवाद सभेचे अध्यक्षस्थान भूषवणार आहेत. नागरिकांनी आपल्या तक्रारी या जनसंवाद सभेत मांडण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

जाहिरात
लाइव क्रिकेट स्कोर