Explore

Search
Close this search box.

Search

May 15, 2025 2:42 am

MPC news

Talegaon Dabhade : वीज मंडळाचे निवृत्त अभियंता प्रल्हादराव मळ्ळी यांचे निधन

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाचे निवृत्त उप कार्यकारी अभियंता प्रल्हादराव गोपाळराव मळ्ळी (वय 81) यांचे दीर्घ आजाराने आज (सोमवारी) रात्री एका खासगी रुग्णालयात निधन झाले. तळेगाव परिसरात राव साहेब या नावाने ते ओळखले जात.

त्यांच्या मागे एक मुलगा, एक मुलगी, सून, जावई व नातवंडे असा परिवार आहे. उद्योजक सुजित मळ्ळी यांचे ते वडील होत.

Talegaon Dabhade:शहरातील समस्या सोडवा अन्यथा तीव्र आंदोलन करू,भाजपा महिला मोर्चाचा प्रशासनाला इशारा

प्रल्हादराव मळ्ळी यांच्या पार्थिवावर उद्या (मंगळवारी) सकाळी दहा वाजता तळेगाव दाभाडे बनेश्वर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

 

जाहिरात
लाइव क्रिकेट स्कोर