Explore

Search
Close this search box.

Search

January 13, 2025 6:21 pm

MPC news

Talegaon Dabhade : रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे तर्फे नगरपरिषद कार्यालय येथे प्रथमोपचार पेटी लोकार्पण

एमपीसी न्यूज – रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे (Talegaon Dabhade) यांच्या वतीने तळेगाव दाभाडे नगरपरिषद कार्यालय येथे प्रथमोपचार पेटी लोकार्पण करण्यात आली. तसेच सर्व कर्मचारी वर्गाला रो डॉ नेहा कुलकर्णी यांनी प्रथमोपचाराबाबत मार्गदर्शन केले.

सदर कार्यक्रमास उपमुख्याअधिकारी ममता राठोड,रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडेचे अध्यक्ष कमलेश कार्ले, उपाध्यक्ष श्रीशैल मेन्थे, सचिव प्रमोद दाभाडे,रो डॉ नेहा कुलकर्णी,रो डॉ ज्योती मुंडर्गी,रो भालचंद्र लेले,रो विलास शाह,रो देवेंद्र कदम,रो अरुण बारटक्के,रो धनंजय मथुरे,इतर रोटरी सदस्य व नगरपरिषद कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

Today’s Horoscope 14 August 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

या प्रकल्पासाठी रो यादवेंद्र खळदे यांचे विशेष (Talegaon Dabhade) सहकार्य लाभले.

जाहिरात
लाइव क्रिकेट स्कोर